85+ Swatantra veer Savarkar Quotes in Marathi | Swatantra veer Savarkar Status, Thoughts, Banner, Images in Marathi

Swatantra veer Savarkar Quotes in Marathi | Swatantra veer Savarkar Status, Thoughts, Banner, Images in Marathi. या लेखात आपण स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे banner, slogans, images, quotes, status, sms हे मराठीमध्ये बघणार आहोत. जे कि तुम्ही whatsapp, facebook, instagram, यासाठी status ठेवू शकता. येथे तुम्हाला अप्रतिम असे स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे सुविचार (quotes) बघायला मिळतील. ते आपण share करू शकता. तसेच download ही करू शकता.

Swatantra veer Savarkar Quotes in Marathi

Swatantra veer Savarkar Quotes in Marathi
Swatantra veer Savarkar Quotes in Marathi

हे मायभूमी, भारत माता तुझ्यासाठी मरणे हेच खरे जगणे. तुझ्या विना जगणे म्हणजेच मृत्यू.

मनुष्याची खरी शक्ती कोणती – ती म्हणजे स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखणे, जाणून घेणे.

उदात्त आणि उच्च ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही व्यर्थ जात नाही.

हे सुद्धा वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, छायाचित्रे

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, छायाचित्रे

Savarkar Quotes Marathi

तयारी मध्ये शांतता असणे आणि अंमलबजावणीत धैर्य असणे. संकटाच्या समयी आपला हाच एक संरक्षक शब्द असावा.

ज्येष्ठांकडून अनुमती प्राप्त करून घेण्यासाठी अडून बसू नका. तर, उदात्त कार्य करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगा.

सावरकर विचार मराठी

आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाच्या स्वातंत्र्यासाठी देवाची मुक प्रार्थना ही देखील सर्वात मोठ्या अहिंसेचे लक्षण आहे.

जीवनात प्रतिकूलता आली तर निराश होऊ नका. कारण, ही प्रतिकूलतेचीच शक्ती माणसाच्या खऱ्या गुणांचे, मूल्यांचे मूल्यांकन करते आणि त्याला आयुष्याच्या प्रगतीपथावर घेऊन जाते.

Swatantra veer Savarkar Banner in Marathi

 Swatantra veer Savarkar Banner in Marathi
Swatantra veer Savarkar Banner in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर बॅनर

स्वातंत्र्यवीर सावरकर बॅनर
स्वातंत्र्यवीर सावरकर बॅनर

स्वातंत्र्यवीर सावरकर सुविचार

स्वातंत्र्यवीर सावरकर सुविचार
स्वातंत्र्यवीर सावरकर सुविचार

कष्ट हीच जी शक्ती आहे, जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि उज्वल यशाकडे नेण्यास सहाय्य करते.

swatantra veer savarkar jayanti

जेव्हा देशहिताचा विचार येतो तेव्हा देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनांपेक्षा तोफांच्या तोंडातून येणारे प्रार्थना कडे जास्त लक्ष देतो.

हे सुद्धा वाचा – महात्मा गांधींचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, छायाचित्रे

IAS Officer तुकाराम मुंढे यांचे प्रेरणादायी माहिती, सुविचार, संदेश

IPS Officer विश्वास नांगरे पाटील यांची प्रेरणादायी माहिती, सुविचार, संदेश

Veer Savarkar Jayanti Quotes in Marathi

Swatantra veer Savarkar Jayanti Wishes Quotes in Marathi
Swatantra veer Savarkar Jayanti Wishes Quotes in Marathi

आपल्या प्रामाणिकपणाचा वापर केव्हा होईल, जेव्हा आपला प्रामाणिकपणा दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्यास बलवान असेल तेव्हा होईल.

सावरकर जयंती मराठी

मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल. परंतु, माझे सामाजिक विचार मात्र त्यांनी विसरू नये.

Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi

योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल.

Savarkar Jayanti Quotes in Marathi

देहाकडून देवाकडे मार्गक्रमण करताना देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो.

Savarkar Quotes in Marathi

एका इतिहासकाराने आपण लिहिणाऱ्या इतिहासाचा वर्तमान परिस्थितीवर काय प्रभाव पडेल याची चिंता सोडून निर्भिडपणे लेखन करायला हवे. परंतु, तो इतिहास शुद्ध स्वरूपात आणि सत्य मात्र हवा.

Savarkar Thoughts Marathi

यंत्र हे बेकारी वाढण्यास कधीही कारणीभूत ठरत नाही. खरी कारणीभूत असते ती म्हणजे विषम वाटणी.

savarkar jayanti quotes

अहिंदू म्हणून मला इंद्रपद जरी मिळाले तरी सुद्धा त्याचा त्याग करून मी शेवटचा हिंदू म्हणून मरेन !

Swatantra veer Savarkar Quotes

हिंदुत्व हा केवळ एक शब्द आहे का ? तर नाही. हा एक ज्वलंत आणि उज्ज्वल इतिहास आहे. हा मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतो की, यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा.

savarkar quotes

देशहितासाठी अन्य त्यागांसह लोकांच्या प्रेमाचाही त्याग केला पाहिजे. कारण जनतेच्या कल्याणाचे ध्येय हे जनस्तुती मध्येच नाही तर शास्त्रांमध्येही अधिक मोठे मानले आहे.

Veer Savarkar Quotes in Marathi

“प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, जो या भारत भूमिचा. जो तीचा जन्म सिद्धापासून समुद्रापर्यंतचा आहे. ही त्याची जन्मभूमी आणि पवित्र भूमी म्हणून, म्हणजेच आपल्या धर्माच्या उत्पत्तीची भूमी आहे.”

Veer Savarkar Quotes Marathi

तुम्ही एकटे आहात. तुमच्या मागे कोणीही नाही. तरीसुद्धा तुम्हाला जे योग्य आणि उदात्त करावे वाटते, ते करण्यातच तुमच्या जीवनाची सार्थकता आहे.

सावरकर quotes marathi

जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करू लागतो. तेव्हा, सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे नसते.

Savarkar Jayanti Status

savarkar status in marathi

Leave a Comment