[2023] Latest Happy Daughters Day in Marathi | कन्या दिवसाच्या शुभेच्छा

Happy Daughters Day in Marathi अर्थात “कन्या दिवसाच्या शुभेच्छा”. 24 सप्टेंबर 2023 या दिवशी कन्या दिन आहे. या शुभेच्छा तुम्ही WhatsApp, Facebook, Twitter, Instagram यांसारख्या social media network वरती share करू शकता. status ठेवू शकता. तसेच, download सुद्धा करू शकता.

आई वडिलांच्या हृदयाच्या सर्वात जवळचे कोण असेल तर ती म्हणजे आपली कन्या. प्रत्येक मुलगी आपल्या आई-वडिलांसाठी जीव की प्राण असते. आई – वडील तिच्यासाठीच आपले जीवन जगत असतात आणि आज तर एक विशेष दिवस म्हणजे कन्या दिवस आहे.

आजचा दिवस म्हणजे प्रत्येक आई – वडिलांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या कन्येला कन्या दिवसाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा करूया. आपल्या लाडक्या लेकीसाठी आपण तिला गिफ्ट घेऊया, तिला गोड – धोड खायला देऊ या आणि तिचे लाड करूया .

प्रत्येक मुलगी मुलापेक्षा श्रेष्ठ आहे. तिचे महत्व मुलापेक्षा फार जास्त आहे. आज या लोकांच्या लक्षात आले आहे. तेव्हा आपल्या लाडक्या कन्येचा आजचा आनंदाचा दिवस आपण अतिशय उत्साहाने साजरा करूया. उत्साहाने तिला शुभेच्छा देऊया. तिचे भावी आयुष्य उज्वल करूया. आपल्या शुभेच्छा देण्याने तिचे आयुष्य निश्चितच उज्वल होईल, यात काही शंका नाही.

Happy Daughters Day in Marathi

जिच्या हसण्याने आमचे आयुष्य आनंदी बनते. आमच्या आयुष्यातील सुख देदीप्यमान होते. अशा माझ्या प्रिय कन्येला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या आयुष्य अधिकच आनंदी बनले. हे माझ्या बाळा, तू नेहमी आनंदी राहा. तुला जीवनात सर्व काही, लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या प्रिय आणि लाडक्या कन्येला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy daughters day quotes in marathi

प्रत्येक मुलगी हि आपल्या आई वडिलांच्या हृदयातील त्यांचा आत्मा असते. आपल्या प्रिय मुली शिवायच्या जीवनाची ते स्वप्नात सुद्धा आठवण करू शकत नाही. आजचा हा कन्या दिनाचा विशेष दिवस. या विशेष दिवसाच्या माझ्या परिसारख्या कन्येला हार्दिक शुभेच्छा.

जिथे आमची प्रिय कन्या आहे, तिथेच आम्हाला स्वर्गातील सर्व काही सुख आहे. हे माझे प्रिय कन्या तू नेहमी आनंदी राहा, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या लाडक्या कन्येला कन्या दिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

daughters day caption in marathi

तुझा जन्म जेव्हा झाला तेव्हापासून आमच्या घराची खरोखर भरभराट झाली. आम्ही भाग्यवान आहोत, की तू आमच्या घरी जन्माला आली. हे माझे प्रिय कन्ये तुला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गुलाबाचा सुगंध जसा पूर्ण वातावरणात पसरतो आणि वातावरण प्रफुल्लित करतो, तसेच तुझ्या असण्याने आम्हा सर्वांच्या जीवनात आनंद आहे आणि आम्हा सर्वांचे जीवन प्रफुल्लित आहे. माझ्या परी सारख्या सुंदर कन्येला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

daughters day marathi quotes

आई – वडिलांचे जीवन हे आपल्या कन्येसाठीच समर्पित असते. तुझ्या जीवनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो हाच आमचा आशीर्वाद. माझ्या लाडक्या कन्येला कन्या दिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

आई वडील आणि मुलीचे नाते हे फार सुदृढ आहे. आई – वडील आणि मुलीचे एकमेकांवर निस्वार्थ प्रेम असतं. असं प्रेम हे जगामध्ये दुर्मिळच. आम्ही फार भाग्यवान की तू आमची कन्या आहेस. माझ्या परी सारख्या सुंदर आणि लाडक्या कन्येला कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

daughter day quotes in marathi

तू अगदी छोटीशी, लहान असताना तुझ्या खेळण्याने, बागडण्याने आम्हाला फार आनंद प्राप्त झाला. तू मोठी झाल्यानंतर तू तुझ्या शिक्षणामध्ये विशेष प्राधान्य मिळवलेस आणि आमचे नाव मोठे केलेस. मला अभिमान आहे माझ्या प्रिय कन्याचा. माझ्या लाडक्या कन्येला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्या जीवनातील श्वास, ध्यास आणि विश्वास तूच आहेस. तू आमच्या जीवनात येण्याने खऱ्या अर्थाने आम्हाला स्वर्गसुख लाभले. माझ्या लाडक्या बाळा तू नेहमी आनंदी राहा, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या लाडक्या कन्येला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कन्या दिवसाच्या शुभेच्छा

जसजसे तुझे वय वाढत आहे, तसतसे तुझी यश, कीर्ती, आरोग्य, धनसंपदा वाढत राहो. तुझ्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, हाच माझा आशीर्वाद. माझ्या प्रिय कन्येला कन्या दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

daughters day meaning in marathi

कन्या दिन म्हणजे काय ? तर कन्या दिन म्हणजे आपल्या मुली विषयी असलेल्या अभिमानाचा, कृतज्ञतेचा हा दिवस. आपली कन्या हि नेहमी आपल्या आई-वडिलांना आनंद देते. अशा कन्येचा गुणगौरव करण्याचा हा दिवस.

हे सुद्धा वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, बॅनर

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, बॅनर

[2023] Latest Excellent Birthday Wishes in Marathi | 251+ जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी शुभेच्छा, संदेश, बॅनर, ग्रिटींग्ज, रांगोळी डिझाईन्स

होळी शुभेच्छा, संदेश, बॅनर, ग्रिटींग्ज, छायाचित्रे

Leave a Comment