“Thanks for Birthday Wishes in Marathi” अर्थात “वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश” हे तुम्ही WhatsApp, Pinterest, Instagram, Reddit, Facebook, Twitter, यांसारख्या social media network वरती share करु शकता. Status ठेऊ शकता. तसेच, download ही करू शकता. तसेच यामध्ये आपण Thanks for Birthday Wishes in Marathi Quotes, Banner, Message, Image हे सुद्धा पाहणार आहोत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे एक आनंदाची पहाट असते. या आनंददायी पहाटे बरोबर आपण एका नवीन वर्षात पदार्पण करत असतो. आपल्याला या नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी जीवनात शुभेच्छांची गरज असते. ही शुभेच्छांची गरज जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. या आनंददायी जीवनाच्या प्रवासासाठी आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या शुभेच्छांची मोलाची साथ असते. या अशाच शुभेच्छा जीवन जगण्यासाठी कामी येतात. आपले मित्र, नातेवाईक आपल्याला शुभेच्छा देतात. आपले कर्तव्य आहे की त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे . चला तर मग आपण आपल्या नातेवाईकांची, मित्रांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सज्ज होईया .
How do you acknowledge birthday wishes in Marathi?
ज्यांनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानिमित्ताने आपण त्यांना “धन्यवाद” देतो किंवा “तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी खूप – खूप आभारी आहे” असे म्हणतो.
How to say thank you for birthday wishes in marathi?
ज्यांनी – ज्यांनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांना धन्यवाद म्हणून आपण त्यांच्या विषयची कृतज्ञता व्यक्त करायची असते. ती म्हणजे अशी, “तुम्ही मला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मला खूप आनंद झाला आहे, धन्यवाद !
How do you respond to thank you in Marathi?
कुणी जर आपल्याला कुठल्याही गोष्टीबद्दल thank you म्हटलं तर आपण आनंदाने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपण धन्यवाद म्हटले पाहिजे. त्यामुळे आपल्या आणि समोरच्या व्यक्ती मधील संबंध अजून दृढ होण्यास मदत होईल.
How to say thank you for husband in marathi?
तुम्ही नेहमी सारखीच आज सुद्धा मला हवी ती गोष्ट दिली. त्याबद्दल तुमचे खूप – खूप आभार. माझ्या प्रेमळ नवऱ्याचे खूप – खूप आभार.
How to thank someone for their support in Marathi?
कोणी जर आपल्याला मदत केल्यास किंवा कोणी आपल्याला support केला असेल तर त्याबद्दल आपण त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण त्यांना म्हटले पाहिजे, कि “तुम्ही केलेल्या मदतीमुळेच माझे हे काम आज यशस्वी झाले त्याबद्दल खूप – खूप धन्यवाद !