[2023] Sonyachya Pavlani Aarti Marathi | सोन्याच्या पावलाने आरती

Sonyachya Pavlani Aarti Marathi | सोन्याच्या पावलाने आरती. ही आरती म्हणजे आपणा सर्वांची माता, आई महालक्ष्मीची आरती. ही आरती आपणा सर्वांना प्रसन्नता आणि आनंद देणारी. आपल्या सर्वांवरती मायेची पाखर घालणारी आपली आई महालक्ष्मी. तिची आरती आपले जीवन उज्वल करेल, आपली आध्यात्मिकता वाढवेल, आपले चित्त प्रसन्न करेल. अशी आई महालक्ष्मीची आरती, आपण पाहणार आहोत. ही आरती तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही अध्यात्मिक आनंद प्रदान करा. ही आरती तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook, Twitter, Tumblr, Pinterest यासारख्या social media network वरती share करू शकता. तसेच, Status ठेवू शकता.

Sonyachya Pavlani Mahalaxmi Aarti Marathi

Sonyachya Pavlani Mahalaxmi Aarti Marathi

सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो, कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा, हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।।

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो, कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती, आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो, कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा, पायी वाजे पुंगरमाळा | केला सोहळा || धृ .३ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो, कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी, किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ ||

हे सुद्धा वाचा – [2023] Satyanarayan Aarti Marathi | सत्यनारायण आरती Lyrics

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment