Beautiful Ram Navami Wishes in Marathi | Ram Navami Status, Images, Banner, Quotes in Marathi

Beautiful Ram Navami Wishes in Marathi | Ram Navami Status, Images, Banner, Quotes in Marathi. या लेखात आपण भगवान प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या जन्मोत्सवाच्या विशेष शुभेच्छा अर्थात Ram Navami Wishes, Quotes, Banner, Status, Greetings, Images हे सर्व पाहणार आहोत. ते तुम्ही Whatsapp, Pinterest, Facebook, Twitter यांसारख्या social media network वरती share करू शकता. तसेच, download हि करू शकता.

रामनवमी म्हणजे भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राकट्य दिवस. हा दिवस म्हणजे सृष्टीमधील प्रत्येक जीवासाठी सर्वात आनंदाचा क्षण. आपल्या सर्वांचे ईश्वर असलेले भगवान प्रभू श्रीरामचंद्रजी यांना आपण त्यांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊया. एकमेकांचा आनंद द्विगुणित करूया.

Ram Navami Wishes in Marathi

Ram Navami Wishes in Marathi
Ram Navami Wishes in Marathi

भगवान प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे आपल्या सर्वांचे जीव की प्राण. आपले प्राण प्राणेश्वर असलेल्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रगट दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

कौसल्या नंदन भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रगट दिनाच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

Ram Navami Marathi

धन्य ती अयोध्या पुरी जेथे प्रगटले भगवान प्रभू श्रीरामचंद्र. जे आहेत सर्वांचे उद्धारक. अशा भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मदिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

या संपूर्ण सृष्टीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजे सर्वात आनंदाचा क्षण. अशा या आनंदी क्षणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ram Navami Quotes in Marathi

धर्माचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे प्रभू श्रीरामचंद्र. अशा न्यायी, धर्मनिष्ठ, त्यागी,उदार, शांती, स्थैर्य, करुणा, दया, क्षमा अशा प्रकारचे सर्व गुण असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रगट दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

एकवचनी, एकपत्नी असे ब्रीद धारण करून धर्म, न्याय आणि निष्ठेने जीवन जगणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रगट दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ram Navami in Marathi

भक्तवत्सल, दीनांचे नाथ म्हणजे माझे प्रभू , माझे भगवान श्रीरामचंद्रजी. माझ्या प्रिय भगवंतांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ram Navami Marathi Banner

Ram Navami Marathi Banner
Ram Navami Marathi Banner

हे सुद्धा वाचा – छत्रपती शिवाजी महाराज

स्वामी विवेकानंद सुविचार

महात्मा गांधी

  तुकाराम मुंढे

विश्वास नांगरे पाटील

Shree Ram Navami Status in Marathi

Shree Ram Navami Status in Marathi
Shree Ram Navami Status in Marathi

Shri Ram Navami Wishes in Marathi

भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजे सृष्टीतील सर्वात आनंदाचा दिवस. आपणही या सोहळ्यात सहभागी होऊया. भगवंतांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करूया. आपणा सर्वांना भगवान प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या प्रकट दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

अन्यायरूपी रावणाचा नाश करून, न्यायरूपी धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना कोटी – कोटी प्रणाम. भगवंतांच्या जन्मदिवसाच्या आपणा सर्वांना खूप – खूप शुभेच्छा.

Ram Navami Images in Marathi

Ram Navami Images in Marathi
Ram Navami Images in Marathi

Ram Navami Wishes in Marathi Text

अनाथांचे नाथ, भक्तांवर सदैव कृपा करणारे आणि अत्यंत दयाळू आहेत भगवान प्रभू श्रीरामचंद्रजी. अशा आपल्या प्रिय भगवंतांचा जन्मोत्सव सोहळा आनंदात आणि उत्साहात साजरा करूया. आपणा सर्वांना भगवान प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे जीवन सुख, शांती, आनंद आणि समृद्धीने भरून जावो, हीच प्रार्थना. प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रगट दिनाच्या आपणास संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

Ram Navami Marathi Wishes

प्रभू रामचंद्रजी या सृष्टीवर अवतरीत होतात, ते म्हणजे भक्तांबरोबर लीला करण्यासाठी, पतितांचा उद्धार करण्यासाठी, न्याय आणि धर्माची स्थापना करण्यासाठी, साधूंचे रक्षण करण्यासाठी. अशा भक्तवत्सल भगवंतांना आपण प्रार्थना करूया आणि भगवंतांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करूया. आपणा सर्वांना प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या खूप – खूप शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – मकर संक्रांती

प्रजासत्ताक दिन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

होळी

गुढी पाडवा

 महाराष्ट्र दिन

रक्षाबंधन

स्वातंत्र्य दिन

श्री गणेश चतुर्थी

घटस्थापना

दसरा

दिवाळी

ख्रिसमस नाताळ

नवीन वर्ष

वाढदिवस शुभेच्छा

Leave a Comment