2023 Republic Day Wishes in Marathi | Republic Day Banner, Quotes, SMS, Status, Greetings in Marathi

2023 Republic Day Wishes in Marathi | Republic Day Banner, Quotes, SMS, Status, Greetings in Marathi. आजच्या या विशेष लेखात आपण 26 जानेवारी 2023 यावर्षीचे Wishes, Quotes, SMS, Banner, Greetings, HD images, Status हे सर्व बघणार आहोत. या सर्व 26 जानेवारीच्या शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, बॅनर, ग्रिटींग्ज, स्टेटस तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram, Pinterest, Twitter वर share करू शकता, Status ठेऊ शकता. तसेच, Download ही करू शकता.

2023 Republic Day Wishes in Marathi

Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes 2023 Marathi
Republic Day Wishes 2023 Marathi

ही भूमी आहे भगवंतांची. ही भूमी आहे साधू – संतांची. ही भूमी आहे शिवरायांची. ही भूमी आहे महाराणा प्रतापांची. अशा या महान भारत मातेस वंदन करूया आणि आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 यावर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देश-विदेशातील सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आगमनाने आपला भारत देश अध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही गोष्टींमध्ये प्रगती करत राहो. याच आपणाला 26 जानेवारी 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लोकशाहीचा हा 74 वा उत्सव, आनंद आणि उत्साहाने साजरा करूया. 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

ज्या सैनिकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या जीवावर आपण सर्वजण व्यवस्थित आयुष्य जगत आहोत. त्या सर्वांना वंदन करुया. 26 जानेवारी 2023 मधील अनोख्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिन, हा तर लोकशाहीचा उत्सव. अशा या आपल्या लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशातील सर्व नागरिकांना 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना आठवूया. वीर सुपुत्रांचे स्मरण करूया. त्यांना वंदन करून भारतमातेच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूया. 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

मेरा भारत महान ! जय जवान, जय किसान ! या घोषणा करतात, आपले जीवन समृद्ध. हे वाढवतात देशभक्ती आणि देशप्रेम. असेच आपले देशप्रेम आणि देशभक्ती वाढत राहो. याच आपणाला 2022 या वर्षीच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

26 जानेवारी 1950 या दिवशी आपले संविधान अस्तित्वात आलेे. यावर्षी या संविधानाचे 74 वे वर्ष आहे. या संविधानाने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला समृद्ध केले. आपणा सर्वांना 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या लोकशाही उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

आदर्श आठवूया शूरवीरांचा. त्याग आठवूया क्रांतिकारकांचा. वंदन करूया थोर समाजसेवकांना आणि साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला खूप – खूप शुभेच्छा.

भारत देश सदा ही परकीय आक्रमणाशी संघर्ष करत आला आहे. या देशासाठी अनेक शूरविरांनी बलिदान दिले आहे. आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांना वंदुया आणि साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

भारत हे राष्ट्र देवतांचे. हे राष्ट्र प्रेषितांचे. हे राष्ट्र आहे त्याग आणि आदर्शांचे महान प्रतीक. अशा राष्ट्राचे नागरिक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देश-विदेशातील संपूर्ण भारतीय जनतेला खूप – खूप शुभेच्छा.

आपले भारत हे राष्ट्र सदा ही शोषितांचे रक्षण करत आले आहे. अन्यायी आणि अत्याचारी परकीय आक्रमणांना सडेतोड उत्तर देत आले आहे. अशा वीरांची भूमी असलेल्या भारत मातेला वंदन करूया आणि उत्साहाने साजरा करूया आपला प्रजासत्ताक दिन. संपूर्ण भारतीय जनतेला 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुध्दा वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार

( birthday quotes in Marathi )

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा, संदेश, बॅनर, छायाचित्रे

(shayari on independence day in marathi, 75th birthday wishes Marathi independence day images Marathi )

Happy Republic Day Wishes 2023 Marathi | Happy Republic Day Wishes in Marathi

Happy Republic Day Wishes 2023 Marathi
Happy Republic Day Wishes 2023 Marathi

या भारत देशाला भ्रष्टाचारी आणि हुकूमशाही इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करून, आपल्याला प्रजासत्ताक देशाची स्थापना करून देणाऱ्या सर्व शूरवीर समाजसेवक आणि क्रांतिकारकांना वारंवार प्रणाम. अशा या सर्व समाजसेवक आणि क्रांतिकारकांना स्मरून आपल्या प्रजासत्ताक राष्ट्राचे रक्षण करूया. 26 जानेवारी 2023 वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Day Wishes in Marathi Republic

आपल्या पूर्वजांनी आपल्या देशासाठी बलिदान दिल्यामुळे तसेच त्याग केल्यामुळेच आपला हा भारत देश भ्रष्ट आणि हुकूमशहा इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. आपणही या भारतमातेला गर्व वाटेन असे महान कार्य करुया. याच माझ्याकडून आपल्याला 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला तिरंगा असाच फडकत राहो आणि आपले हे राष्ट्र कायम प्रजासत्ताक राहो. याच माझ्याकडून आपणाला 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या अनोख्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Wishes in Marathi Republic Day

रक्षणाची जबाबदारी फक्त आपल्या सैनिकांची नाही, तर आपल्या प्रत्येकाची आहे. अशा या महान देशासाठी प्राण पणाला लावणे आपले प्रथम कर्तव्य आहे. 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, खूप खास. कारण, या संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा आपला भारत देश आहे खूप महान. 26 जानेवारी 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

भारताचा तिरंगा असाच फडकत राहो. भारताची लोकशाही सदा अजय राहो. याच आपणाला 26 जानेवारी 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marathi Happy Republic Day

प्रजासत्ताक दिन आहे, लोकशाहीचे प्रतीक. हा दिवस आहे संविधानाचा. याच दिवशी भारताचे “प्रजासत्ताक राष्ट्र” म्हणून जगात नाव अधोरेखित झाले. अशा 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या लोकशाहीच्या उत्सवाच्या, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

जगाचा आदर्श असलेल्या महान भारत भूमीस वंदन करूया आणि साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला खूप – खूप शुभेच्छा.

भारत माता की जय ! या भारत भूमीची माती म्हणजे आमचा जीव की प्राण. अभिमान आहे आम्हाला या भारतभूमीत जन्मल्याचा. 26 जानेवारी 2023 यावर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

Republic Day Quotes 2023 Marathi | Republic Day Quotes in Marathi |

भारताची संस्कृती आहे संपूर्ण विश्वात महान. आपली संस्कृती शिकवते सहनशीलता धारण करणे, चारित्र्य जपणे, सद्भावना आणि मानवता वाढवणे. अशा या महान भारत देशाच्या 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप – खूप शुभेच्छा.

Republic Day Quotes 2023 Marathi
Republic Day Quotes 2023 Marathi

भारत ही भूमी आहे, शुरवीरांची. ही भूमी आहे, समाजसेवकांची. ही भूमी आहे, आपल्या देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची. अशा या महान भारत मातेच्या वीर सुपुत्रांना आणि भारत मातेला वंदन करूया. याच माझ्याकडून आपणा सर्वांना 26 जानेवारी 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

74 वा प्रजासत्ताक दिन आहे, खूप खास. कारण, या संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा आपला भारत देश आहे खूप महान. 2023 मधील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा

खेळूया, नाचूया, बागडूया आणि उत्साहाने साजरा करूया, हा लोकशाहीचा उत्सव. याच माझ्याकडून सर्व भारतीयांना 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

हा देश आहे विविध प्रांतांचा. हा देश आहे विविध प्रादेशिक भाषांचा. हा देश सुशोभित आहे विविध जाती धर्मांनी. हा देश संपन्न आहे विविधतेत एकता जपण्यात. अशा या महान भारत देशाच्या 26 जानेवारी 2023 यावर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

भारत माता की जय ! ही भूमी संपन्न आहे आपल्या अध्यात्मिक संस्कृतीने. ही भूमी संपन्न आहे शूरवीर राजा – महाराजांनी. ही भूमी संपन्न आहे शूरवीर क्रांतिकारकांनी. ही भूमी संपन्न आहे थोर समाजसेवकांनी. अशा महान भारत मातेला वंदन करूनी, साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला खूप – खूप शुभेच्छा.

Republic Day Status in Marathi | Republic Day Status 2023 in Marathi

Republic Day Status in Marathi
Republic Day Status in Marathi

Republic Day Banner Marathi | Republic Day Banner 2023 Marathi

Republic Day Banner Marathi
Republic Day Banner Marathi

Republic Day Message in Marathi | Republic Day 2023 Message in Marathi

या भारत मातेचे वीर सुपुत्र आहेत, खूप महान. कारण, प्रत्येक परकीय आक्रमणाला नष्ट करून ते आपल्या देशाचा झेंडा फडकवतात सदैव उंचच उंच. 26 जानेवारी 2023 मधील 74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला भारत देश आहे, खूप छान. कारण फक्त आपल्या देशातच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे जपली जातात. आपल्याला आनंद आणि अभिमान हवा, अशा वीर भारत भूमीत जन्म झाल्याचा. 2023 या वर्षीच्या 74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मंगलमयी, आनंदमयी आणि सुखदायी 26 जानेवारी 2023 या वर्षाच्या 74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्व भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा.

भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे आहेत, आपले राष्ट्रीय उत्सव. हे राष्ट्रीय उत्सव आपण उत्साहात आणि आनंदात साजरे करूया. आपणा सर्वांना 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74

व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

प्रत्येक राज्याचे वेगवेगळी भाषा, वेगवेगळी संस्कृती असून सुद्धा येथे प्रत्येक जण नांदतो उत्साहात आणि आनंदात. कारण, माझा भारत देश आहे खूप महान. अशा या महान भारत भूमीच्या 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा PNG | 2023 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा PNG

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा PNG
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा PNG

Republic Day SMS in Marathi | Republic Day 2023 SMS in Marathi

हा 2023 यावर्षीचा 74 वा प्रजासत्ताक दिन आपल्या आयुष्यात मंगलमय सुख, शांती आणि समाधान घेउन येवो. याच आपणाला 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत माता की जय ! ही घोषणाच आम्हाला देते जगण्याचे बळ. कारण, आमचा भारत देश आहे संपूर्ण जगतात महान. आपल्याला 2023 या वर्षीच्या 74 प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, खूप खास. कारण, हा आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या लोकशाहीच्या प्रजासत्ताक उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शांती, समृद्धी, एकता आणि विविधता यांमध्ये आनंद जपणारा माझा भारत देश आहे. अशा या महान भारत भूमीला वंदन करुनी साजरा करूया प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

वंदुया शूरवीरांस. आदर्श ठेवुनी त्यांचा गौरव वाढवूया, या भारत भूमिचा. 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो|2023 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

Republic Day Suvichar in Marathi | Republic Day Suvichar 2023 in Marathi

प्रजासत्ताक दिन म्हणजे, ज्या दिवशी लोकशाही प्रत्यक्ष रुपाने आपल्या भारतात अस्तित्वात आली, तो दिवस. अशा या लोकशाहीचे उत्सवाच्या 26 जानेवारी 2023 या मंगलमय वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देश-विदेशातील भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

भारताचा तिरंगा असाच उंचच – उंच आकाशात फडकत राहो. या भारत मातेचे नाव जगामध्ये असेच उज्वल होत राहो. याच आपणाला 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप – खूप शुभेच्छा.

26 जानेवारी या लोकशाही उत्सव दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा. तसेच, 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

भारत माता की जय ! वंदे मातरम् ! या घोषणा आठवण करून देतात या परम पवित्र भारत भूमीसाठी त्याग करण्याची. या आठवण करून देतात या वीर भारत भूमि साठी बलिदान करणाऱ्यांची. मेरा भारत महान ! 26 जानेवारी 2023 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या देश-विदेशातील सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment