2023 Ganesh Chaturthi Wishes in Marathi | Anant Chaturdashi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Wishes in Marathi | Anant Chaturdashi Wishes in Marathi. आजच्या या विशेष लेखात आपण “2023 श्रीगणेश चतुर्थी” आणि “अनंत चतुर्दशीसणाविषयीचे शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, फोटोज्, ग्रिटींग्ज, बॅनर, स्टेटस हे बघणार आहोत.ते तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर शेअर करू शकता, स्टेटस ठेऊ शकता तसेच डाऊनलोड ही करू शकता.

Shri Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Shri Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Shri Ganesh Chaturthi Wishes in Marathi

तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा | बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा ||

श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आली – आली श्री गणेश चतुर्थी. आले – आले गणपती बाप्पा आले. भक्तगण स्वागता सज्ज हे झाले. सडा – रांगोळ्यांची तयारी ही झाली. झाली तयारी ही बाप्पांच्या आवडत्या मोदकांची. श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

जे सनई – चौघडा, वाजे ढोल. गणरायाच्या स्वागता सज्ज झाले हे भक्तगण. श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Pudhchya Varshi Laukariya

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !

बाप्पा तुम्हीच आमचे आधार आहात. तुम्हीच आमच्या जीवनाचे सागर आहात. पुढच्या वर्षी आम्हाला भेटायला पुन्हा लवकर या. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !

बाप्पा तुमच्या येण्याने ही संपूर्ण सृष्टी आनंदीत होते. आमच्या जीवनातील आनंद द्विगुणीत होतो. हे माझे प्रिय बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही लवकरात लवकर या आणि आमचे जीवन आनंदाने भरून टाका. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या.

Pudhchya Varshi Lavkar Ya Meaning in Marathi

भगवान श्री गणेश म्हणजेच आपले प्रिय गणपती बाप्पा हे आदि – अनंत आहेत. आपले प्रिय गणपती बाप्पा यांचे श्रीगणेश चतुर्थीला आपल्या घरी आगमन होते आणि आनंद चतुर्दशीला आपण त्यांच्या मूर्तीचे विसर्जन करतो. परंतु, गणपती बाप्पा हे आदि – अनंत आहेत. ते आपल्या हृदयामध्ये वास करून आहेत. ते या सृष्टीच्या चराचरात वसलेले आहेत. परंतु, ज्या वेळेस आपण बाप्पाची मूर्ती विसर्जित करतो त्यावेळेस आपल्याला अतिशय जास्त दुःख होते आणि आपण आपल्या बाप्पाला विनंती करतो की हे माझे प्रिय बाप्पा तू लवकरात लवकर पुन्हा आमच्या घरी ये.

Ganpati Visarjan Quotes Marathi

हे बाप्पा आम्हाला माफ कर. परंतु, अनंत चतुर्दशीला आम्हाला तुझी मूर्ति विसर्जित विसर्जित करावी लागते. हे बाप्पा पुढच्या वर्षी तू लवकर ये, हेच तुझ्याशी मागणे. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !

Anant Chaturdashi Wishes in Marathi

अनंत चतुर्दशी म्हणजे बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्याचा हा दिवस. आपल्या आयुष्यातील फार विरहाचा हा क्षण. आपण ज्या बाप्पांचे अतिशय आनंदाने, उत्साहाने पूजन करीत असतो. त्यांची मूर्ती विसर्जित करणे म्हणजे फार दुःखाचा क्षण. परंतु जी प्रथा चालत आलेली आहे ती आपल्याला पार पाडावी लागते. अनंत चतुर्दशीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.

Anant Chaturdashi Messages in Marathi

गणेश चतुर्थीला जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करतो, तो आपल्या आयुष्यातील फार आनंदाचा क्षण असतो. परंतु, जेव्हा अनंत चतुर्दशी येते आणि बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्याची वेळ येते, तो आपल्या आयुष्यातील फार दुःखाचा क्षण असतो. परंतु, तरीही आपबाप्पाशी करूया. अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Birthday

गणपती बाप्पा म्हणजेच भगवान श्रीगणेश हे आदि अनंत आहेत. जन्म – मृत्यूच्या चक्राच्या पलीकडचे आहेत. तरी आपल्यासारख्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी हे या सृष्टी वरती अवतरीत होतात. भगवान श्रीगणेश म्हणजेच आपणा सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या वाढदिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रिय गणपती बाप्पाचा आज वाढदिवस. माझ्या बाप्पाच्या वाढदिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाप्पाच्या कृपेने आपणा सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. Happy Birthday Ganpati Bappa !

श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा

श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा
श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

श्री गणेश चतुर्थीच्या – या भगवान श्रीगणेशांच्या पावन आगमनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गणेश चतुर्थी शुभेच्छा बॅनर

गणेश चतुर्थी शुभेच्छा बॅनर
गणेश चतुर्थी शुभेच्छा बॅनर

श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश

बुध्दीचा तू दाता. विश्वाचा तू कर्ता. तुझ्या आगमनाने पावन झाली ही धरती. श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi Quotes in Marathi

सनई, ढोल, चौघडा, वाजे मृदुंग. सनईच्या ढोल ताशात स्वागत करूया बाप्पांचे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

अवघ्या विश्वाचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे स्वागत करूया मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Anant Chaturdashi Quotes in Marathi

तू सुखकर्ता, तू दुखहर्ता, तूच आमचा पालनहार. हे बाप्पा तुझी मूर्ति विसर्जनाचा आजचा दिवस फार कष्टदाय आणि दुःखदायक आहे. परंतु, तरी तुझी मुर्ती आम्हाला विसर्जित करावी लागतेतू सर्वांचे दुःख कष्ट दूर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना. हे बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये, आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहतो. अनंत चतुर्थीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi SMS in Marathi

ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा असतो, त्याचे कधीही कोणीही वाईट करू शकत नाही. आपल्या प्रिय गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करूया. आपणा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Quotes in Marathi

गणेश चतुर्थीची चाहूल मनात दाटून नेते आनंद आणि परमसुख. अशा परमसुखाची प्राप्ती करून देणाऱ्या गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Caption in Marathi

बाप्पांच्या आगमनाची करूया जोरदार तयारी. करूया सजावट हारांची. शोभेच्या वस्तूंची. लावूया धूप, दिवे आणि समई आणि जल्लोषात स्वागत करूया गणरायांचे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Bappa Quotes in Marathi

रांगोळी घालूया दारी. सोनेरी किरणांच्या आगमनाने स्वागत करूया बाप्पांचे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati caption for instagram in Marathi

गणपती बाप्पा दूर करतात सर्व विघ्न म्हणून तर त्यांचे नाव आहे “विघ्नेश”. अशा बाप्पांच्या चरणी लीन होऊया आणि जीवनातले सर्व दुःख कष्ट दूर करूया. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Quotes Marathi

प्रथम पुजुया गणरायाला. प्रथम घालूया लोटांगण गणरायाला. हे गणराया तूच माता आणि पिता आहेस. अवघ्या सृष्टीचा दाता आहेस. श्री गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi 2023 Wishes in Marathi

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ! या मंगलमय घोष वाक्याने सृष्टी आज गेली आनंदून. बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया. श्री गणेश चतुर्थीच्या संपूर्ण सृष्टीला हार्दिक शुभेच्छा.

Happy Ganesh Chaturthi in Marathi

गणरायाच्या आगमनाची चाहूल जीवाला लावते वेड. बाप्पाची आहे आस आम्हाला, जे विसरते दुःख सारे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Status Marathi

2022 - Ganpati Status Marathi
2022 – Ganpati Status Marathi

Ganpati Bappa Quotes Marathi

आम्ही गणरायाचे भक्त, आम्हाला सदा आस बाप्पा तुझ्या दर्शनाची. तुमचा आशीर्वाद राहो सदा सर्वांवरती. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Status Marathi

Ganpati Invitation message in Marathi

बाप्पाचे होता आगमन दूर होतात सर्व सृष्टीचे विघ्न. अशा विघ्नेश्वर गणरायाला वंदन करूया आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करूया बाप्पांचे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati caption in Marathi

आस मला लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची. मुखी राहावे फक्त तुझेच नाम, बाकी न लगे आम्हास दुसरे काही. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

कोणी म्हणते लंबोदर. कोणी म्हणते गजेंद्र. तर कोणी म्हणते विघ्नेश्वर. अशी असंख्य नावे तुझी जीवन करतात आनंदी आणि प्रफुल्लित. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Wishes in Marathi

बाप्पांचे गुणगान करूया. बाप्पांचे नाव गाऊया आणि जल्लोषात गजर करुया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Slogan in Marathi

तूच आमचा सखा, दाता आणि विधाता. तूच विघ्नहर्ता आणि तूच सुखकर्ता. असा आमचा बाप्पा लाडका आहे सर्वांचा. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीगणेश चतुर्थी छायाचित्रे

श्रीगणेश चतुर्थी छायाचित्रे
श्रीगणेश चतुर्थी छायाचित्रे

श्रीगणेश चतुर्थीच्या पावन उत्सवाच्या निमित्ताने या आनंदात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हार्दिक आमंत्रण व शुभेच्छा.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Shri Ganesh Chaturthi SMS in Marathi

ढोल – ताशांच्या गजरात स्वागत करूया बाप्पांचे. श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

गणपती शुभेच्छा बॅनर

गणपती शुभेच्छा बॅनर
गणपती शुभेच्छा बॅनर

श्रीगणेश चतुर्थी कोट्स

गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती घेऊन येवो, याच आपणाला श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीगणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टेटस

श्रीगणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टेटस
श्रीगणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टेटस

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |

मंगलमुर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ||

श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीगणेश चतुर्थी इंस्टाग्राम स्टेटस

श्रीगणेश चतुर्थी इंस्टाग्राम स्टेटस
श्रीगणेश चतुर्थी इंस्टाग्राम स्टेटस

तू सुखकर्ता विघ्नविनाशक, रक्षक तू या सृष्टीचा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया. आपणा सर्वांना आनंददायी आणि मंगलमयी श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi Banner in Marathi

Ganesh Chaturthi Banner in Marathi
Ganesh Chaturthi Banner in Marathi

Ganpati Bappa Birthday Wishes

जन्म – मृत्यूच्या चक्राच्या पलीकडचे आहेत माझे गणपती बाप्पा. भक्तांना आनंद देण्यासाठी ते या सृष्टी वरती प्रगट होतात. माझ्या प्रिय गणपती बाप्पाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गणपती स्टेटस मराठी

गणपती स्टेटस मराठी
गणपती स्टेटस मराठी

आम्हां लहान बालकांचा आवडता हा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया. श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shri Ganesh Chaturthi Images in Marathi

Shri Ganesh Chaturthi Images in Marathi
Shri Ganesh Chaturthi Images in Marathi

गणपती बाप्पाला आवडे प्रसाद हा मोदकांचा. झाली तयारी ढोल – ताश्यांची. या बाप्पा तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाली ही सृष्टी. भक्तांना आनंद देणाऱ्या श्री गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Ganesh Chaturthi Status in Marathi

Shri Ganesh Chaturthi Whatsapp Status in Marathi

2022 - Shri Ganesh Chaturthi Whatsapp Status in Marathi
Shri Ganesh Chaturthi Whatsapp Status in Marathi

बुध्दीचा या नायक तू, सृष्टीचा या तारक तू. यावे यावे गणराया तुझ्या स्वागता सजली झाली ही सृष्टी. श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी – सण भगवंतांच्या आराधनेचा. सण हा मांगल्याचा. सण हा उत्सवाचा आणि जल्लोषाचा. अशा या मंगलमयी आणि आनंदमयी श्रीगणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Shri Ganesh Chaturthi Greetings in Marathi

Shri Ganesh Chaturthi Greetings in Marathi
Shri Ganesh Chaturthi Greetings in Marathi

Ganesh Chaturthi Status in Marathi. यामधील status तुम्ही download तसेच share ही करू शकता.

Shri Ganesh Chaturthi Images for Twitter

Shri Ganesh Chaturthi Images for Twitter
Shri Ganesh Chaturthi Images for Twitter

गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने या सृष्टीवरील कोरोनाचे विघ्न हटून आपल्या संपूर्ण परिवाराला चांगले आरोग्य लाभो, याच श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुध्दा वाचा –

घटस्थापना माहिती आणि 52 शक्तीपीठे

दसरा शुभेच्छा

दिवाळी शुभेच्छा

ख्रिसमस नाताळ शुभेच्छा

नवीन वर्ष शुभेच्छा

मकर संक्रांती शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

Leave a Comment