143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Husband in Marathi अर्थात “नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा” यांमधील शुभेच्छा आपण WhatsApp, Pinterest, Twitter, Facebook, Instagram, यांसारख्या social media network वरती share करु शकता. Status ठेऊ शकता. तसेच, download ही करू शकता. तसेच यामध्ये आपण नवर्‍याच्या वाढदिवसाचे Quotes, Banner, Message, Image, Status हे सुद्धा पाहणार आहोत.

नवऱ्याचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक पत्नीसाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा उत्साहाचा आणि महत्त्वाचा दिवस. जो पती आपली दिवस – रात्र काळजी घेतो. आपल्याला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आज वाढदिवस. हा वाढदिवस खूप – खूप मोठा साजरा करावा आणि हा आनंदचा ठेवा हृदयात साठवावा, अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. त्यातल्या त्यात नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे दुधात साखरच. आपण आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचे तोंड आनंदाने गोड करावे.

Birthday Wishes for Husband in Marathi

तुमच्यासारखा handsome पती लाभला हे, तर माझे भाग्यच. तुमच्या सोबत लग्न केले आणि माझे जीवन आनंदी बनले. माझ्या गोंडस पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या सोबत असण्यानेच माझ्या आयुष्यात खरी सुंदरता आहे. तुम्ही म्हणजे माझे जीव कि प्राण. माझ्या प्रेमळ पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्हाला मी प्रथम पाहिले आणि आपल्या प्रथम भेटीतच तुम्ही माझे मन जिंकून घेतले. तेव्हापासून आजपर्यंत आयुष्यातल्या वेगवेगळ्या रस्त्यांनी जात असताना सुद्धा तोच उत्साह आणि उमेद तुमच्यामध्ये आज सुद्धा आहे. अशीच उत्साह आणि उमेद येथून पुढे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कायम राहो, याच सदिच्छा. माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Wishes for Husband in Marathi

आपल्या दोघांमधील मंगलमयी नात्याचा आनंद असाच वाढवा, याच माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझे श्वास तुम्ही आहात. माझे धडधडणारे हृदय तुम्ही आहात. माझे सर्व काही तुम्ही आहात. माझ्या प्राणप्रिय पतीला आजच्या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा- [2023] Latest excellent birthday wishes in Marathi | 101+ जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

[2023] New Beautiful Anniversary Wishes in Marathi | [2023] लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi for Husband

तुमच्यासोबत आजपर्यंतचे आयुष्यातले सोनेरी क्षण कसे गेले ते कळलेच नाही. येथून पुढे सुद्धा आपले आयुष्य सोनेरी किरणांनी सुंदर सजलेले असावे, आपले आरोग्य आणि उत्साह सतत वाढणारा असावा, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय पतीला आजच्या या जन्मदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Unique Birthday Wishes for Husband

तुम्ही आहात म्हणूनच माझ्या जगण्याला अर्थ आहे. तुम्ही आहात म्हणूनच माझे विश्व सुंदर आहे. तुमच्यामुळेच माझा संसार सुखाचा आहे. माझे प्राणप्रिय पाटील इथून पुढचे आयुष्य सुख, शांती, समाधान आणि आनंदात जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा- 121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

51+ Best & Most Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi | प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes for Husband in Marathi

मी परमेश्वराची खूप आभारी आहे ज्याने मला इतका सुंदर आणि मला नेहमी समजून घेणारा पती दिला. माझ्या आदर्शवादी पतीला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Funny Birthday Wishes for Husband in Marathi

कधी हसणे ,कधी रडणे ह्या गोष्टी आयुष्यात आणि पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चालत असतात. परंतु, तुम्ही मला प्रत्येक वेळी सांभाळून घेत आलात, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुमची साथ अशीच राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या मंगल प्रसंगी खूप – खूप शुभेच्छा.

Romantic Birthday Wishes for Husband in Marathi

आपले नाते आहे जन्मोजन्मीचे. अशीच राहो साथ आपली. राहो आपले आरोग्य उत्तम, याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Husband Birthday Wishes in Marathi

स्वतः आधी इतरांची काळजी घेणारा, स्वतःआधी इतरांचा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा आणि माझ्यावर फार – फार प्रेम करणारा माझा आदर्श पती. माझ्या आदर्श पतीला आजच्या वाढदिवसाच्या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Best Birthday Wishes for Husband in Marathi

तुमच्या साथीने माझे जीवन कायमच सुंदर बनले गेले आहे. तुमची साथ अशीच राहू द्या. माझ्यावरील प्रेमाची सावली अशीच राहू द्या. माझ्यावर कायम प्रेमाची सावली धरणाऱ्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for Husband with Love in Marathi

पती आणि पत्नीचे नाते एवढे विलक्षण आहे की त्याची शब्दांमध्ये तुलना करणे अशक्य. तुमचा प्रिय सहवास मला लाभला आणि माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले. आदर्श विचार जगण्याची प्रेरणा तुम्ही मला दिली. माझ्या आदर्श पतीला जन्मदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचा वाढदिवस म्हणजे आम्हा सर्व कुटुंबासाठी आनंदाची आणि उत्साहाची पर्वणीच. विशेष करून मला अतिशय प्रिय आहे, आपला वाढदिवस. कारण, तुम्ही मला जन्मोजन्मीची साथ द्यायचे वचन दिले आणि ते वचन तुम्ही अतिशय सुंदर तेने निभावत आहात. मला अभिमान वाटतो तुमचा. माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Husband

लग्न म्हणजे दोन नात्यांचे हे अतूट बंधन. हे अतूट बंधन संभाळणे पती आणि पत्नीची जबाबदारी असते. तुम्ही मला कायमच सांभाळून घेतले. माझे भाग्य आहे मला तुमच्यासारखा समजूतदार पती लाभला. माझ्या अतिशय प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे येथून पुढचे आयुष्य सुख, समाधान, शांती आणि आनंदा मध्ये जावो. तुमच्या सर्व इच्छा भगवान श्रीकृष्ण पूर्ण करो. तुम्हाला जीवनात सर्व काही मिळो. याच माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

Husband Birthday Wishes Marathi

लग्न होऊन मी सासरी आले आणि तुमच्या कोमल हृदयाने माझे मन जिंकून घेतले. तुमचा प्रेमाचा सहवास मला असाच कायम लाभत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या कोमल हृदयी नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment