251+ Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर, स्टेटस, शायरी, मेसेज, कोट्स, छायाचित्रे, ग्रीटिंग्स

251+ Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर, स्टेटस, शायरी, मेसेज, कोट्स, छायाचित्रे, ग्रीटिंग्स. या लेखात आपण 2023 या वर्षीचे Raksha Bandhan Quotes, Wishes, Status, Images, Banner, Greetings, SMS हे मराठी भाषेत बघणार आहोत. हे सर्व तुम्ही Facebook, Instagram, Pinterest, Twitter, WhatsApp यांसारख्या social media network वरती share करू शकता. Status ठेवू शकता. तसेच, Download ही करू शकता.

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Marathi
Raksha Bandhan Quotes in Marathi

रक्षाबंधन – हे तर राखीचे बंधन आहे, नात्यांचा गोडवा वाढवणारे राखीचे स्पंदन आहे. अशा या नात्यांचा गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगात सर्वात भारी आम्हा भाऊ – बहिणीचे नाते आहे. कधी हसतो, कधी झगडतो आणि खूप दंगा मस्ती करतो.

आनंददायी, पवित्र, शुभदायी आणि मंगलमयी अशा रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

जसे आपण मोठे होत जातो तसे जुने नाते मागे पडतात. नवीन नाते जोडले जातात. परंतु भाऊ – बहिणीचे नाते कधीही न संपणारे आहे. असे या नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुध्दा वाचा – Most beautiful Janmashtami Wishes in Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थी बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, स्टेटस |

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, बॅनर

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, बॅनर

रक्षाबंधन शुभेच्छा

रक्षाबंधन शुभेच्छा
रक्षाबंधन शुभेच्छा

Marathi language Raksha Bandhan Quotes in Marathi

भाऊ आणि बहीणीचे नाते आहे गोड. हे नाते आहे प्रेमाचे आणि विश्वासाचे.

रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणजे हा रक्षाबंधनाचा पावन सण.असा जीवनातील आनंद व गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुध्दा वाचा – 

हे सुद्धा वाचा – 143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिवाळी शुभेच्छा, संदेश, बॅनर, ग्रिटींग्ज, रांगोळी डिझाईन्स

होळी शुभेच्छा, संदेश, बॅनर, ग्रिटींग्ज, छायाचित्रे

तुकाराम मुंढे यांची प्रेरणादायी माहिती आणि सुविचार

विश्वास नांगरे पाटील यांची प्रेरणादायी माहिती आणि सुविचार

Rakshabandhan Wishes in Marathi

Rakshabandhan Wishes in Marathi
Rakshabandhan Wishes in Marathi

बहीण – भावाचे नाते असते अनमोल. हातातील राखी असते या रक्षेचे बंधन. हे रेशमी धाग्याचे बंधन असते दिव्य प्रेमाचे प्रतीक.

अशा दिव्य भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रेशमी धागा असतो रंगबेरंगी. अशा रंगबेरंगी धाग्यात दृढ संबंध असतो भाऊ – बहिणीच्या नात्याचा.

अशा या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रेशमी धागा असतो भाऊ आणि बहीणीच्या अतूट प्रेमाचा. हा सण आहे उत्साहाचा आणि आनंदाचा.

अशा या आनंददायी आणि मंगलमयी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – [2023] Latest Excellent Birthday Wishes in Marathi | 151+ जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

[2023] New Beautiful Anniversary Wishes in Marathi | [2023] लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन शुभेच्छा ( बहिणी साठी )

रक्षाबंधन शुभेच्छा ( बहिणी साठी )

माझी बहीण म्हणजे मायेची सावली आहे. तिची राखी हे प्रेमाचे बंधन आहे. तिने बांधलेला रेशमी धागा हा जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. अशा मला मायेची सावली देणाऱ्या माझ्या प्रेमळ बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वात प्रिय माझी बहीण. सदा असते माझ्यासोबत. नेहमी रहा तू आनंदी.

याच माझ्याकडून तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

रक्षाबंधन छायाचित्रे

रक्षाबंधन छायाचित्रे
रक्षाबंधन छायाचित्रे

Raksha Bandhan Status Marathi

Raksha Bandhan Status Marathi
Raksha Bandhan Status Marathi

रक्षाबंधन – विश्वास नात्यांचा. भाऊ – बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा.

अशा या नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan Status in Marathi

Raksha Bandhan Status in Marathi
Raksha Bandhan Status in Marathi

Raksha Bandhan Quotes Marathi

जेवढे आपण नाते संभाळत जातो, तेवढा आपल्या जीवनातील आनंद वाढत जातो. भाऊ – बहिणीचे नाते जपूया. जीवनातील प्रेम आणि आनंद वाढवूया. रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes in Marathi for Sister

मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या बहिणीस रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन शुभेच्छा ( भावासाठी )

रक्षाबंधन शुभेच्छा ( भावासाठी )
रक्षाबंधन शुभेच्छा ( भावासाठी )

Raksha Bandhan Quotes for Brother in Marathi

दिव्याची वात असते दिव्य प्रकाशाचे प्रतीक. त्याप्रमाणेच अंध: कारात प्रकाशाची छाया देणाऱ्या माझ्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan Marathi Quotes

माझ्या पाठीशी सदैव उभ्या असणाऱ्या माझ्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

ज्याला बहीण किंवा भाऊ आहेत ते खूप नशीबवान आहेत.

अशा या भाऊ – बहिणीच्या रक्षणाच्या, कर्तव्याच्या आणि विश्वासाच्या बंधनात बांधणाऱ्या अनोख्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi

बालपणीचे ते आमचे दिवस आहेत खूप खास. माझ्या भाऊरायाची आहे, मला प्रत्येक वेळेस साथ.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Rakshabandhan Message in Marathi

Rakshabandhan Message in Marathi
Rakshabandhan Message in Marathi

भाऊ – बहिणीचे नाते असते खूप छान. छोटी – छोटी भांडणे करूनही राहतात खूप छान. तेव्हाच या नात्यामध्ये खूप प्रेम आणि आनंद असतो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाते आम्हा भाऊ – बहिणीचे आहे खूप खास. कधी खेळतो, कधी झगडतो. थोडं हसतो आणि थोडं रुसतो.

अशा या अनोख्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan in Marathi

रेशमी धागा असतो, भाऊ – बहिणीच्या अतूट नात्यांचा संगम.

अशा या मंगलमयी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Rakshabandhan HD photos download

Rakshabandhan HD photos download
Rakshabandhan HD photos download

रक्षाबंधन स्टेटस ( instagram साठी )

Rakshabandhan Images in Marathi

Rakshabandhan Images in Marathi
Rakshabandhan Images in Marathi

रक्षाबंधन – हा सण आहे मोठा. आनंदाचा नाही तोटा.

अशा या उत्साहाने भरलेल्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Rakshabandhan Wishes Images in Marathi

Rakshabandhan Wishes Images in Marathi
Rakshabandhan Wishes Images in Marathi

Raksha bandhan greetings in Marathi

Rakshabandhan greetings in Marathi
Raksha bandhan greetings in Marathi

Happy Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi

रेशमी धाग्याला आहे बहिणीच्या प्रेमाची किनार. राखी बांधते रेशमी धाग्याची आणि ओवाळीते माझ्या भाऊरायाला.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan Marathi

भाऊ – बहिणीच्या अलौकिक नात्याची महिमा वाढविणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan 2022

Raksha Bandhan Marathi SMS

भाऊ म्हणजे बहिणीसाठी जीव कि प्राण. भाऊ म्हणजे बहिणीचा श्वास. असे हे भाऊ-बहिणीच्या दिव्य नात्याचे गुणगौरव करणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan Marathi Status

Raksha Bandhan Shayari in Marathi

भाऊ आणि बहिणीच्या नात्याची विश्वासाची दोरी अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan Quotes in Marathi for Brother

रक्षाबंधन हा सण आहे भाऊ – बहिणीसाठी एक आनंदाची पर्वणी. हा सण आहे भाऊ-बहिणी मधील नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याचा. अशा या परम पवित्र रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment