Women’s Day Quotes in Marathi | Women’s Day Wishes, Speech, Images, Message, Banner, Status in Marathi. आजच्या या विशेष लेखात आपण जागतिक महिला दिनाचे 2024 यावर्षीचे Wishes, Quotes, SMS, Banner, Greetings, HD images, Status हे सर्व बघणार आहोत. या सर्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, बॅनर, ग्रिटींग्ज, स्टेटस तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram, Pinterest, Twitter वर share करू शकता, Status ठेऊ शकता. तसेच, Download ही करू शकता.
Women’s Day Quotes in Marathi
जागतिक महिला दिनाच्या देश – विदेशातील सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट होवो, याच आपणाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे सुध्दा वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश
हा जागतिक महिला दिन आपल्या आयुष्यात आत्मोन्नती घेऊन येणारा ठरो, याचआपणाला या वर्षीच्या अनोख्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Inspirational Women’s Day Quotes in Marathi
महिला क्रांतीची ज्योत, सदा – सर्वदा उज्ज्वल राहो. याच माझ्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त आपणाला हार्दिक शुभेच्छा.
आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, शूरवीर. आम्ही आहोत साक्षी या उज्ज्वल भारत देशाच्या भविष्याचे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्ही सावित्रींच्या लेकी, ही शिक्षणाची ज्योत अशीच प्रज्वलित ठेवू आणि उंचच उंच आकाशात भरारी घेऊ. याच आपणाला माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे सुध्दा वाचा – 71+ होळीच्या हार्दिक शुभेच्छा, बॅनर, संदेश, छायाचित्रे
51+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, बॅनर, संदेश, छायाचित्रे
Happy Women’s Day in Marathi
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घेऊन सर्व क्षेत्रांमध्ये महिलांची अशीच प्रगती होत राहो. याच आपणाला जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा.
महिला युगाची पायाभरणी करणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
या वर्षीचा जागतिक महिला दिन एक नवीन क्रांतीची मशाल घेऊन आपल्या आयुष्यात येवो. याच आपणाला माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Women’s Day in Marathi
जगभरात महिलांच्या नेतृत्वाचा झेंडा असाच फडकत राहो. याच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात शांतीचे नेतृत्व करण्यासाठी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
युग परिवर्तनाची सुरुवात तर महिलांच्या नेतृत्वानेच होत असते. अशा या नव्या युगाच्या प्रारंभासाठी जागतिक महिला दिनाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा.
महिला प्रतीक आहेत सहिष्णुतेचे, शांतीचे, आदराचे. अशा या महान भारत वर्षाच्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सूर्याप्रमाणे तेजस्वी, तरीही चंद्राप्रमाणे शीतल आहेत. या भारत देशाच्या रणरागिणी अशा या महान भारत देशाच्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिला दिनाच्या शुभेच्छा बॅनर
Women’s Day Wishes Images in Marathi
Women’s Day Banner in Marathi
Women’s Day Status in Marathi
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही या भारत मातेच्या रणरागिणी आहोत या विश्वाची शान, मान आणि सन्मान. वंदन करुनी या परमपवित्र भारत भुमीस साजरा करूया हा जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कुठल्याही समाजाची संस्कृती आणि परंपरा अवलंबून असते त्या समाजात महिलांना किती आदर दिला जातो त्यावर. महिलांचआदरकरूया आणि साजरा करूया हा जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Women’s Day SMS in Marathi
महिलांची यशोगाथा आणि प्रगती अशीच वाढत राहो. याच आपणाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिलांच्या त्यागातून आणि सहिष्णुतेतूनच होते, समाजाची उन्नती. हा समाज ऋणी आहे, महिलांच्या त्यागाचा आणि सहिष्णुततेचा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बाबतींत स्वातंत्र्य मिळाले तरच, समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. ही समाजाची समृध्दी लवकरच पाहायला मिळो. याच माझ्याकडून आपणाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Women’s Day Wishes in Marathi
एका न्यायी, समता, बंधुता आणि श्रेष्ठ समजाच्या स्थापनेसाठी महिलांनाच पुढाकार घ्यायला हवा. त्या अर्थानेच या समाजामध्ये खरे परिवर्तन घडू शकेल. अशा या श्रेष्ठ समाजाची पायाभरणीची सुरुवात याच महिला दिनापासून होईल, अशी अपेक्षा करूया. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिलांच्या त्यागातूनच उभे राहिले आहे हे विश्व. महिलांच्या त्यागातूनच समृध्द आहे आपली भारतीय संस्कृती. अशा आदर्शवत कार्य करणाऱ्या महिलांना वंदन करूया. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Women’s Day Wishes in Marathi
राजमाता जिजाऊ आईसाहेब, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत आमच्या आदर्श. अशा आमचे आदर्श असलेल्या सर्वांना वंदन करून साजरा करूया हा जागतिक महिला दिन. याच माझ्याकडून आपणाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.