33+ Shivaji Maharaj Banner, Quotes, Status, SMS, images in Marathi | शिवाजी महाराज बॅनर, संदेश, छायाचित्रे,सुविचार, स्टेटस

33+ Shivaji Maharaj Quotes, Banner, Status, SMS, images in Marathi. शिवाजी महाराज बॅनर, संदेश, छायाचित्रे,सुविचार, स्टेटस. या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे banner, slogans, images, quotes, status, sms हे मराठीमध्ये बघणार आहोत. जे कि तुम्ही whatsapp, facebook, instagram, यासाठी status ठेवू शकता. येथे तुम्हाला अप्रतिम असे शिवाजी महाराजांचे सुविचार (quotes) बघायला मिळतील. ते आपण share करू शकता. तसेच download ही करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज! फक्त महाराष्ट्रातील, भारतातील नव्हे, तर या संपूर्ण विश्वाचे लाडके दैवत. एक आदर्श पिता, पती, पुत्र, शिष्य, गुरु. अशा आदर्श व लोकप्रिय राजाला मानाचा मुजरा.

हे सर्व शिवाजी महाराजांचे सुविचार आपले जीवन निश्चितच बदलून टाकतील व आपण ज्या कोणत्याही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात आपल्याला खंबीरपणे व दृढनिश्चयाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतील, याची मला निश्चित खात्री आहे.

याआधी आपण छत्रपती शिवरायांची थोडीशी माहिती बघूया. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६30 रोजी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यात असलेल्या “शिवनेरी” या गडावर झाला. या गडावर असलेल्या “शिवाई” देवीच्या नावामुळे शिवरायांचे “शिवाजी” हे नाव ठेवण्यात आले. त्यांच्या मातेचे नाव “जिजाई” होते. जिजाऊंना अवघे विश्व “जिजाऊ मां साहेब” या नावाने ओळखते. तर शिवरायांच्या पित्याचे नाव “शहाजी” होते. शहाजीराजांना ओळखले जाते ते प्रामुख्याने त्यांनी केलेल्या स्वराज्याच्या त्यागासाठी.

शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब, संभाजी राजे (शिवरायांचे मोठे बंधू), छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि वीर मावळे यांनी केलेल्या त्यागातून, बलिदानातून या स्वराज्याची निर्मिती झाली. आपणही या गोष्टींची आठवण ठेवून हा स्वराज्याचा “भगवा” झेंडा, स्वराज्याचा आदर्श. जो शिवरायांनी, शंभूराजांनी आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी उभा केला आहे. तो आपण निश्चितच फडकवत ठेवण्याचा संकल्प करून आपण आपल्या कार्यात पुढे जाऊया. हर हर महादेव, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शहाजीराजे, जय संभाजीराजे, जय शंभुराजे.

छत्रपती शिवाजी महाराज बॅनर

छत्रपती शिवाजी महाराज बॅनर
छत्रपती शिवाजी महाराज बॅनर

पारतंत्र्याच्या गुलामीत तुम्ही किती दिवस राहणार ? उठा आणि स्वराज्य निर्मितीच्या कामाला लागा. पारतंत्र्याच्या सर्व बेड्या तोडून टाका आणि एका आदर्श राज्याच्या निर्मितीत आपले जीवन समर्पित करा. – छत्रपती शिवाजी महाराज.

शिवाजी महाराज बॅनर

हे सुध्दा वाचा – स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश, बॅनर, छायाचित्रे

महात्मा गांधींचे प्रेरणादायी सुविचार, संदेश बॅनर, छायाचित्रे

शिवाजी महाराज बॅनर
शिवाजी महाराज बॅनर

“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची ईच्छा”! छत्रपती शिवाजी महाराज.

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi|

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

“स्वराज्य” म्हणजे ‘रयतेने रयतेसाठी उभारलेले राज्य’. – छत्रपती शिवाजी महाराज.

Shivaji Maharaj Quotes in Marathi

परस्त्री मातेसमान आहे. सर्व स्त्रियांचा आदर करा. – छत्रपती शिवाजी महाराज.

Shivaji Maharaj Suvichar

संत, सज्जन, गोमाता, स्त्रिया, बालक यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर रहा. तुमच्याकडील बलाचा योग्य कामासाठी म्हणजेच “सदाचारासाठी” वापर करा. – छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी सुविचार

छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी सुविचार
छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी सुविचार

रयतेचे शोषण व स्वराज्याशी बेईमानी कधीही खपवून घेतली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज.

हे सुध्दा वाचा – IAS – तुकाराम मुंढे यांची प्रेरणादायी माहिती आणि सुविचार

IPS – विश्वास नांगरे पाटील यांची प्रेरणादायी माहिती आणि सुविचार

Chatrapati Shivaji Maharaj Banner

Chatrapati Shivaji Maharaj Banner
Chatrapati Shivaji Maharaj Banner

जो स्वतः न्यायाने वागतो, त्यालाच न्याय करण्याचा अधिकार आहे. – छत्रपती शिवाजी महाराज.

Shivaji Maharaj Banner

Shivaji Maharaj Banner
Shivaji Maharaj Banner

शिवाजी महाराज सुविचार मराठी

“स्वराज्य” म्हणजे ‘रयतेचे राज्य’.छत्रपती शिवाजी महाराज.

हे सुध्दा वाचा – 77+ वाढदिवसाच्या जबरदस्त हार्दिक शुभेच्छा

30+ दिवाळी बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, ग्रिटींग्ज, रांगोळी डिझाईन्स

Chatrapati Shivaji Maharaj Banner in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Banner in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj Banner in Marathi

शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार मराठी

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. – छत्रपती शिवाजी महाराज.

Shivaji Maharaj Banner in Marathi

Shivaji Maharaj Banner in Marathi
Shivaji Maharaj Banner in Marathi

जगा दुसऱ्यांसाठी. जगा स्वराज्यासाठी. केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे, हे राष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी आणि कालांतराने तुमच्यासाठीही मारकच ठरेल. – छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार
छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

शिवाजी महाराज सुविचार

रयतेचे कल्याण’ हेच एका राजाचे ध्येय असायला हवे. – छत्रपती शिवाजी महाराज

हे सुध्दा वाचा – होळी बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, ग्रिटींग्ज

दसरा बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, ग्रिटींग्ज, स्टेटस

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी
छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी

आपले आदर्श व नैतिक मूल्ये कधीही सोडू नका. छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

तुम्हाला जर मोठी झेप घ्यायची असेल, तर कधी – कधी दोन पावले मागे जाण्याची तयारीही ठेवली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज.

Chatrapati Shivaji Maharaj thoughts in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj thoughts in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj thoughts in Marathi

Shivaji Maharaj thoughts in Marathi

आधी स्वराज्य, मग कुटूंब आणि मग तुम्ही स्वतः.छत्रपती शिवाजी महाराज.

Chatrapati Shivaji Maharaj Suvichar Images

Chatrapati Shivaji Maharaj Suvichar Images
Chatrapati Shivaji Maharaj Suvichar Images

Shivaji Maharaj Quotes Marathi

एका राजाचे आचरण हे प्रजेमध्ये सर्वात आकर्षणाचा विषय असतो. कारण, जसे राजाचे आचरण असेल, त्याप्रमाणेच प्रजा अनुकरण करत असते. – छत्रपती शिवाजी महाराज.

Shivaji Maharaj Suvichar images

Shivaji Maharaj Suvichar Images
Shivaji Maharaj Suvichar Images

Shivaji Maharaj Suvichar in Marathi

स्वराज्यात कुठलाही अधिकारी, मंत्री किंवा सरदार रयतेकडून कुठल्याही प्रकारे पैशांची व वस्तूंची मागणी करू शकत नाही. तसेच, रयतेला कुठल्याही प्रकारे त्रास देऊ शकत नाही आणि जर कुणी अशा प्रकारचे कार्य केले, तर त्यास कठोर शासन करण्यात येईल.छत्रपती शिवाजी महाराज.

Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi

Shivaji Maharaj Suvichar Marathi

तुम्हाला जर स्वराज्य – रयतेचे राज्य हवे असेल. तर तुम्हाला त्यागाची, बलिदानाची तयारीही ठेवली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज.

Chatrapati Shivaji Maharaj SMS in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj SMS in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj SMS in Marathi

Shivaji Maharaj Status in Marathi

‘हर हर महादेव’ अशी गर्जना करून शत्रू सैन्यावर तुटून पडा. या स्वराज्याच्या निर्मितीत भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीरामचंद्र, शंभू महादेव आणि आई जगदंबा आपल्यासोबत आहे, याची खात्री असू द्या.छत्रपती शिवाजी महाराज.