[2023] heart touching birthday wishes in marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा

[2023] heart touching birthday wishes in marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा. या शुभेच्छा आपण Mother, Father, Best Friend, Brother, Lover, Husband, Wife, Girl Friend, Boy Friend यांना देऊ शकता. या शुभेच्छा तुम्ही WhatsApp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram, Pinterest यांसारख्या Social Media Network वरती Share करू शकता. Status ठेवू शकता. तसेच Download सुद्धा करू शकता.

हृदयस्पर्शी या शब्दाचा अर्थ होतो आपल्या हृदयाजवळ असणाऱ्या व्यक्ती. त्या व्यक्ती कुठल्या – कुठल्या असतात तर आपली आई, आपले वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, प्रियकर, प्रेयसी, नवरा, बायको. त्या सर्वाना या शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणीत करा. त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes in Marathi

Heart Touching Birthday Wishes in Marathi

हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या आपणा सारख्या प्रेमळ व्यक्तीला हार्दिक शुभेच्छा.

दिवस येतात आणि जातात, पण आपल्यासारख्या प्रेमळ व्यक्ती हृदयाला कायम स्पर्श करून जातात. आपल्या या प्रेमळ आठवणी आमच्या हृदयात अशाच राहो. याच आजच्या या वाढदिवसानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.

तुमचे आणि आमचे नाते असेच कायम घट्ट राहो. तुमचे स्थान आमच्या हृदयात कायम राहो. याच आजच्या या हृदयस्पर्शी वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

माझ्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्यासारख्या प्रेमळ व्यक्तीला आजच्या या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे आणि आमचे नाते घट्ट करणारा म्हणजे हा आजचा आपला हृदयस्पर्शी वाढदिवसाचा शुभ दिवस. आपल्याला इथून पुढचे आयुष्य सुख, समाधान, शांती आणि आनंदामध्ये जावो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

आपणासारखे लोक हृदयाला स्पर्श करून जातात. समोरच्याच्या हृदयावर आपला ठसा निर्माण करतात. आपले व्यक्तिमत्व फार सुंदर आहे. अशा हृदयस्पर्शी व्यक्तीला, हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes for Brother in Marathi

माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या प्रिय भावाला आजच्या या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा प्रिय भाऊ म्हणजे सदगुणांची खाण आहे. प्रत्येक सुख – दुःखात तू मला नेहमी सांभाळून घेतो. माझ्या हृदयावर आधी राज्य गाजवणाऱ्या माझ्या प्रिय बंधूला हृदय स्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एखाद्याचे हृदय कसे जिंकून घ्यावे, हे दादा तुझ्याकडून शिकून घ्यावे. तू सर्वांचे हृदय कायमच जिंकून घेत आलास. आज तुझा वाढदिवस. तुझ्या या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या तुला खूप – खूप शुभेच्छा. परमेश्वर तुला नेहमी आनंदी ठेवो, हीच प्रार्थना.

Heart Touching Birthday Wishes for Best Friend in Marathi

प्रत्येक गोष्टीमध्ये मला कायम साथ देणाऱ्या, सुख – दुःखामध्ये नेहमी माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला म्हणजेच माझ्या प्रिय हृदयस्पर्शी मित्राला आजच्या या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

बालपणापासून आपण दोघे एकत्र खेळत आलो, एकत्र बागडत आलो. तुझ्या साथीमध्ये बालपणीचे हे दिवस कधी सरले, हे कळालेच नाही. कारण या दिवसांमध्ये तू प्रत्येक वेळेस माझ्या सोबत होतास . आज सुद्धा तू माझी साथ उत्तमपणे निभावत आहेस. तूच खरा माझा प्रिय मित्र आहेस. माझ्या प्रिय आणि हृदयस्पर्शी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिय मित्र आणि खरा मित्र तोच असतो, जो आपल्या मित्राला सुख असो वा दुःख असो कायम साथ देत असतो. याप्रमाणे वागणारा तू माझा खरा आणि प्रिय मित्र आहेस. तूझे स्थान कायम माझ्या हृदयात आहे. हे माझ्या प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर कृपेने तुझे सर्व कार्य सिद्धीस जावो, हीच प्रार्थना.

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, हे खरेच आहे. आईची जागा ही आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. मला सर्वात प्रिय आई तू आहेस. माझ्या प्रिय आईला हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुला कायम आनंदी ठेवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

माझ्या जीवनाची एकमेव आधारस्तंभ म्हणजे हे आई, तू आहेस. तुला खूप – खूप आयुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आज तुझा वाढदिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस. माझ्या प्रिय आईला हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक बाळाचा श्वास म्हणजे त्याची आई आहे. आईशिवाय आयुष्य जगण्याचा कुठलेही बाळ विचार सुद्धा करू शकत नाही. माझ्या आईमुळेच माझे आयुष्य आहे. माझ्या प्रिय मातेला आजच्या या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुझे इथून पुढचे आयुष्य सुख, शांती, समृद्धी आणि आनंदामध्ये जावो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

Leave a Comment