[2023] Happy Independence Day Quotes in Marathi | independence day Banner, Images, SMS, wishes, Greetings, wishes images

Happy Independence day Quotes in Marathi. यामध्ये आपण 2023 या वर्षीचे independence day Quotes, Banner, Images, SMS, wishes, Greetings, wishes images, छायाचित्रे, फोटोज्, ग्रिटींग्ज, बॅनर, हे मराठी भाषेत बघणार आहोत. ते तुम्ही Whatsapp, Instagram, Pinterest, Twitter, Facebook यांसारख्या social media network वर share करू शकता, status ठेवू शकता. तसेच, download ही करू शकता.

Independence Day Quotes

Independence Day Quotes

भारत देश आहे, या विश्वाची शान. सदा ही आहे, आमचा भारत देश महान.

Independence Day Photo

Independence Day Photo
Independence Day Photo

भारताचा हा महान तिरंगा सदा उंचच उंच फडकत राहो. अशा 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – [2023] Latest Excellent Birthday Wishes in Marathi | 151+ जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

India Independence Day Quotes

आमचा भारत देश आहे, या संपूर्ण विश्वात महान.

हे सुद्धा वाचा – [2023] New Beautiful Anniversary Wishes in Marathi | [2023] लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वा स्वातंत्र्य दिन फोटो

७७ वा स्वातंत्र्य दिन फोटो

Independence Day Pic

Independence Day Pic
Independence Day Pic

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य वीरांच्या चरणी विनम्र अभिवादन.

आपला भारत देश आहे महान. आम्ही आहोत या देशाचे रक्षक, सदा उंचच उंच ठेऊ आपला तिरंगा.

हे सुद्धा वाचा – Most beautiful ♥️ Janmashtami Wishes in Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Most Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Independence Day Photo

Happy Independence Day Photo
Happy Independence Day Photo

भारतीय स्वातंत्र्य, भारतीय तिरंगा आहे आमचा अभिमान. भारत माता की जय!

आम्ही भारत मातेचे वीर सुपुत्र. सदा ही उंचावत राहू या देशाचा महान तिरंगा.

हे सुद्धा वाचा – Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थी बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, स्टेटस |

नवरात्रौत्सव माहिती, मुहूर्त, पंचांग, 52 शक्तीपीठे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

हे सुद्धा वाचा – Happy Dasara Wishes, Images, SMS, Quotes, Banner, Greetings, Status in Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali wishes, Banner, SMS, Images, Quotes, Greetings, Status, Rangoli in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Quote

76 वा स्वातंत्र्य दिन आहे हा खास, विश्वाचा नायक आहे हा आमचा भारत देश महान.

Photo of Independence Day

Photo of Independence Day
15 August Independence Day pictures in Marathi

आमचेे स्वातंत्र्य सैनिक, आमचे समाजसेवक, आमचे शेतकरी आहेत आमचा आदर्श, त्यांच्या चरणी वंदन करुनी, पूजन करीतो या भारतमातेचे.

Proud Independence Day Quotes

जय जवान, जय किसान. आमचे शूरवीर जवान आणि आमचे शेतकरी मित्र आहेत आमचा आदर्श आणि सन्मान. त्यांच्या चरणी प्रणाम करुनी, वंदितो या भारत मातेस.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा HD

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा HD
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा HD

Independence Day Photos

Independence Day Photos
Independence Day Photos

स्वातंत्र्याची मशाल सदा ही तेवत राहो. आमुचा प्रिय तिरंगा, सदा उंचच उंच फडकत राहो.

Happy Independence Day Banner

Happy Independence Day Banner
Happy Independence Day Banner

76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देशाचा तिरंगा सदा ही उंचच उंच फडकत राहो.

Independence Day Quotes 2023

अतुल्य भारत. श्रेष्ठ भारत. आम्हाला अभिमान आहे अशा भारत भूमीत जन्म झाल्याचा. भारत माता की जय !

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बॅनर

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बॅनर
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बॅनर

Happy Independence Day 2023 Whatsapp Status

Happy Independence Day 2023 Whatsapp Status
Happy Independence Day 2023 Whatsapp Status

भारतमातेचे यश सदा ही विस्तारत राहो. भारत मातेचे गुणगाण सदा ही वाढत राहो. याच आपणा सर्वांना 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Inspirational Independence Day Quotes

2022 - independence day wishes messages in marathi
2022 – independence day wishes messages in marathi

ज्यांनी भारत मातेसाठी बलिदान दिले. ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व त्यागून दिले. अशा थोर भारत मातेच्या सुपुत्रांना आमचा वारंवार प्रणाम.

भारत माता की जय !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 2022 - स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश

2022 – स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश

देशभक्त आहेत या भारत मातेची शान. देश भक्त आहेत या भारत मातेचा सन्मान. अशा देशभक्तांना आम्ही वंदितो वारंवार. भारत मातेचा विजय असो.

वंदे मातरम् !

Happy 77th Independence Day 2023

2022 - स्वातंत्र्य दिन शुभेच्छा बॅनर
2022 – स्वातंत्र्य दिन शुभेच्छा बॅनर

तीन रंगांचा तिरंगा आहे. आमची शान, मान, सन्मान आणि स्वाभिमान. भारत माता की जय ! वंदे मातरम् !

Happy Independence Day 2023 Quotes

आम्ही अबाधित राखू या भारत मातेची स्वतंत्रता. शहीद स्वातंत्र्यसैनिक आणि जवान आहेत या भारत मातेची शान आणि आम्ही राखू त्यांचा सन्मान. भारत माता की जय !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

Happy Independence Day Photos

Happy Independence Day Photos

फडकवूतिरंगा या आसमंतात. सर्वांच्याच ओठी असेल नाम या भारत मातेचे.

प्रिय आमुचा भारत देश महान !

Independence Day Banner 2023

2022 - independence messages in Marathi
Happy Independence Day Photos

जगायचे तर या देशासाठी जगू. स्वार्थासाठी जगण्यात काय आनंद आहे ? खरा आनंद तर या भारत मातेच्या चरणांची सेवा करण्यात आहे.

76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Happy Independence Day Status Download

2022 - Swatantrya Din Suvichar
2022 – Swatantrya Din Suvichar

आमचा आहे एकच धर्म – भारत माता की जय !

आमची आहे एकच निष्ठा – भारत मातेच्या चरणांचीच करणे आहे सेवा.

Independence Day Photo 2023

Independence Day Photo 2023
Independence Day Photo 2023

खरे हीरो आहेत भारत मातेचे वीर जवान आणि किसान

जय जवान, जय किसान ! भारत मातेचा विजय असो !

Independence Day Good Morning

आम्ही भारत मातेचे वीर सुपुत्र, करतो जयजयकार या भारत मातेचा. आमची आहे जबाबदारी आमच्या भारत मातेची मान सदा ही उंचच उंच ठेवण्याची.

आमचे कार्य असेल असे महान की संपूर्ण विश्वात सदा ही वाढत राहील, आमच्या भारत मातेचा गौरव.

स्वातंत्र्य दिन बॅनर

स्वातंत्र्य दिन बॅनर
स्वातंत्र्य दिन बॅनर

15 ऑगस्ट शुभेच्छा बॅनर

15 ऑगस्ट शुभेच्छा बॅनर
15 ऑगस्ट शुभेच्छा बॅनर

आमची स्वतंत्रता आम्ही टिकवून ठेवू. प्राण देऊ परंतू, या भारत मातेचे आम्ही रक्षण करू. ७५ व्या मंगलमय अशा स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

या जगात सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ आमची भारतीय संस्कृती आणि परंपरा. आमचे आदर्श आहेत आमचे पूर्वज, आमच्या आदर्श आहेत परंपरा. आम्हाला अभिमान आहे अशा आमच्या भारत मातेचा. भारत मातेचा विजय असो.

76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Independence Day Hashtags India

Independence Day Quotes in Marathi

विश्वाची शान, मान, सन्मान असणारा हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. अशा या भारताच्या अलौकिक ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

भारत हि भूमी शूरवीरांची. भारत हि भूमी समर्पितांची. आमची भारत भूमी आहे देव-देवतांची. अशा या नाविण्याने नटलेल्या भारत भूमीच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विश्वाला हार्दिक शुभेच्छा.

Independence Day Tweets

सत्य, धर्म, न्याय, निष्ठा ज्या देशात आहे तो माझा भारत देश आहे. अशा या परम पवित्र भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य काही असे मिळत नाही त्यासाठी लागतो परम त्याग अश्या परमवीरांच्या परम त्यागामुळेच आमच्या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही भाग्यवान आहोत अशा भारत भूमीत जन्म झाल्याबद्दल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Bharat Mata Quotes in Marathi

भारत मातेचे वीर सुपुत्र ज्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. असे शूरवीरांना प्रणाम करून साजरा करूया हा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वंदन करूया भारत मातेला

जगासाठी आदर्श असलेल्या या महान भारत भूमीला वंदन करूया आणि साजरा करूया यावर्षीचा हा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Independence Day Slogan in Marathi

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणूनच आम्हाला या परम पवित्र भारतभुमीत जन्म मिळाला. अशा या परम पवित्र भारत भूमीला वंदन करून साजरा करूया स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दुःखाचे डोंगर दूर सारून ज्यांनी आपल्या परम पवित्र भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या सर्वांच्या चरणी प्रणाम करून साजरा करूया या वर्षीचा हा स्वातंत्र्य दिन. भारत माता की जय ! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ही भूमी आहे धर्मासाठी बलिदान करणाऱ्यांची. ही भूमी आहे सर्व सुखांचा त्याग करणाऱ्यांची. ही भूमी आहे वीर सुपुत्रांची. अशा या श्रेष्ठ भारत भूमीला वंदन करूया आणि जल्लोषात साजरा करूया या वर्षीचा स्वातंत्र्यदिन. अशा या महान भारत देशाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment