[2023] Lovely ♥️ Janmashtami Wishes in Marathi | Janmashtami Banner, Quotes, Images, Status in Marathi

[2023] Lovely Janmashtami Wishes in Marathi | Janmashtami Banner, Quotes, Images, Status in Marathi. या लेखात आपण 2023 या वर्षीचे Janmashtami म्हणजेच Gokulashtami wishes, Banner, Quotes, Status, SMS हे सर्व मराठी मध्ये पाहणार आहोत. हे Janmashtami म्हणजेच Gokulashtami wishes, Banner, Quotes, Status, SMS हे सर्व तुम्ही Facebook, Instagram, Pinterest, Twitter, WhatsApp यांसारख्या social media network वरती share करू शकता. Status ठेवू शकता. तसेच, Download ही करू शकता.

Janmashtami Wishes in Marathi

Janmashtami wishes in marathi
Janmashtami wishes in marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण हा आनंदाचा महासागर. कृष्ण आहे प्रेमाचा दिव्य महासागर. अशा नटखट कन्हैय्याचा आज आहे प्रकट दिन. या भगवान कृष्णांच्या दिव्य जन्मोत्सवाच्या गोकुळाष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

janmashtami wishes

Janmashtami Status in Marathi

janmashtami marathi whatsapp status krishna

Janmashtami Status in Marathi
Janmashtami Status

Gokulashtami Wishes in Marathi

भगवान श्रीकृष्णांच्या या परम पवित्र आगमनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नंदनंदन, यशोदानंदन, बालगोपाल भगवान श्रीकृष्ण यांच्या अतिशय शुभ आगमनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारम्बार प्रणाम हैं | यशोदा जिनकी मैया है, नंदजी बपैय्या है, ऐसे श्री गोपाल को वारंवार प्रणाम है | कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

gokulashtami in marathi

Gokulashtami Images

Janmashtami Quotes in Marathi

Janmashtami Quotes in marathi
Janmashtami Quotes in marathi

गोकुळाष्टमीच्या परमपवित्र सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की ! कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व जीवांचे प्रिय असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या – कृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Happy Janmashtami Images in Marathi

Happy Janmashtami Images in Marathi
Happy Janmashtami Images in Marathi

Gokulashtami Quotes in Marathi

भगवान श्रीकृष्ण आहेत आपले परमदैवत. त्यांच्या आगमनाची तयारी करूया, जल्लोषात. नाचू, गाऊया, आनंदात साजरी करूया कृष्णजन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण, गोविंद, मधुसूदन असे त्यांचे नाव आहे. याद्वारे भगवान श्रीकृष्ण करत आपला उद्धार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण आमचा सखा. कृष्ण आमचा माता आणि पिता. कृष्ण हेच सर्व काही. अशा आमच्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या पावन महोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गोकुळाष्टमी बॅनर

गोकुळाष्टमी बॅनर
गोकुळाष्टमी बॅनर

Janmashtami Upvas in Marathi

जन्माष्टमी चा उपवास संपूर्ण दिवसभर धरला गेला पाहिजे. या दिवसभरामध्ये आपण निर्जळ उपवास धरू शकता किंवा फलाहार करून उपवास धरू शकता. रात्री 12 नंतर उपवास सोडला पाहिजे. कारण, भगवंतांचा जन्म हा रात्री बारा वाजता झालेला आहे. तसेच, त्यादिवशी भगवंतासाठी गोड नैवेद्यचा प्रसाद सुद्धा बनवला पाहिजे.

हे सुद्धा वाचा – भगवान श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा,संदेश, छायाचित्रे, बॅनर

दसरा शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, बॅनर, स्टेटस

Shri Krishna Janmashtami Images in Marathi

Krishna Janmashtami Images in Marathi
Shri Krishna Janmashtami Images in Marathi

Janmashtami SMS in Marathi

जो सर्वांचा लाडका आहे, तो तर माझा नंदलाला आहे. या नंदलालाच्या पावन उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Janmashtami !

Krishna Janmashtami Quotes in Marathi

भगवान श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीने आपले सर्व विघ्न दूर होवो व आपल्या जीवनात सुख, आनंद आणि समृद्धीची नवीन पहाट येवी. याच आपणाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जगाला न्याय, धर्म, समता, बंधुता, चारित्र्य, सदाचार, विवेक आणि प्रेमाची शिकवण देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा विजय असो. कृष्ण कन्हैया लाल की जय ! कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

marathi gokulashtami

हे सुद्धा वाचा – दिवाळी शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, बँनर, स्टेटस

होळी शुभेच्छा, संदेश, बॅनर, छायाचित्रे, स्टेटस

Janmashtami Banner Marathi

Janmashtami Banner Marathi
Janmashtami Banner Marathi

Gokulashtami SMS in Marathi

भगवान श्रीकृष्णांच्या या परमपवित्र आगमनाने आनंदित झाली आहे ही सृष्टी. शीतल झाले आहे संपूर्ण वातावरण. आपल्या आयुष्यात हा आनंद कायम राहो, याच गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shri krishna janmashtami chya hardik shubhechha

राधाकृष्ण नाव घेता हरती सर्व विघ्न आणि आनंदाने झगमगुन जाते हे आसमंत. हे नाव राहावे आपल्या सर्वांच्या कायम मुखी. याच आहे माझ्याकडून आपणास सर्वांना गोकुळाष्टमीच्या परमपवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

दीनांचा बंधू आणि अनाथांचा नाथ म्हणजे आपले भगवान श्रीकृष्ण. बोलो नंदयशोदानंदन आणि वासुदेवदेवकीनंदन भगवान श्रीकृष्ण की जय ! कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Janmashtami Wishes in Marathi

भगवान श्रीकृष्ण आहेत सर्वांचे लाडके आणि आवडते. स्वागत करूया आपल्या परम भगवंतांचे. या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आपणा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

राधाकृष्ण नाव घेता होतो आपला उद्धार. दूर होतात सर्व दुःख – कष्ट. बोलूया राधाकृष्ण. गाऊया राधाकृष्ण आणि स्वागत करूया शामसुंदराच्या परमपवित्र प्रकट दिनाचे. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

wishes in marathi janmashtami

Gokulashtami Images in Marathi

Gokulashtami Images in Marathi
marathi happy gokulashtami images

Happy Janmashtami Quotes in Marathi

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवद्गीता शिकवते आपल्याला जीवन जगण्याचे सार. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वंदन करूया वारंवार. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Janmashtami Greetings in Marathi

Happy Janmashtami Banner

Happy Janmashtami Banner
Happy Janmashtami Banner

Happy Gokulashtami in Marathi

कोणी म्हणती कृष्ण. कोणी म्हणती नंदलाला. कोणी म्हणते श्यामसुंदर. असा आहे हा माझा कृष्ण कन्हैया. कृष्ण कन्हैया लाल की जय ! कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधारमण हरी गोविंद बोलो. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gokulashtami Banner Marathi

Gokulashtami Banner Marathi
Gokulashtami Banner Marathi

Happy Janmashtami in Marathi

श्रावणाच्या हर्षोल्लासाने नटलेला हा भगवान श्रीकृष्णांच्या प्रगट दिनाचा सोहळा. परमभगवंतांच्या या आनंददायी प्रकट दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Janmashtami Message in Marathi

हाथी, घोडा, पालकी, जय कृष्ण कन्हैया लाल की ! गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment