2023 Dasara Wishes in Marathi | Happy Dasara Images, SMS, Quotes, Banner, Greetings, Status in Marathi

Dasara Wishes in Marathi या लेखात आपण Happy Dasara Images, SMS, Quotes, Banner, Greetings, Status in Marathi अर्थात मराठीत पाहणार आहोत. 2023 या वर्षीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा, दसरा शुभेच्छा संदेश, दसरा छायाचित्रे, Dussehra Status for WhatsApp, Facebook, Instagram, Pinterest हे सर्व मराठीमध्ये बघणार आहोत. ह्या दसऱ्याच्या शुभेच्छा (Dussehra Wishes), दसरा शुभेच्छा संदेश (Dussehra SMS), दसरा छायाचित्रे ( Dussehra Images ) हे सर्व तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram, Pinterest यांसारख्या Social media network वर share करू शकता. तसेच download सुद्धा करू शकता.

Dasara Wishes in Marathi

Dasara Wishes in Marathi
Dasara Wishes in Marathi

दसरा सण आहे मोठा, आनंदाचा नाही तोटा. सुख शांती समाधान नांदो घरोघरी याच आपणाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आपट्याची पाने, झेंडूची फुले आहेत खूप खास. विजयादशमीचा हा सण आहे खूप छान. म्हणूनच आनंदी – आनंद देणारा हा सण आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येवो, याच आपणाला दसऱ्याच्या शुभेच्छा.

Happy Dasara Wishes in Marathi

आला – आला दसरा आला. सुख, शांती आणि मंगलमयतेने पावन झाली ही सृष्टी. अशा या आनंददायी आणि मंगलमयी दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आपट्याची पाने वाटूया, जूने भांडणे विसरूया. एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने राहूया. याच आपणा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार

स्वामी विवेकानंदांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार

महात्मा गांधींचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार

Dasara Wishes Marathi

दसरा म्हणजे विजयादशमी. प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्याप्रमाणे रावण रुपी राक्षसाचा वध केला. त्याप्रमाणे आपणही आपल्या मत्सर, द्वेष, काम, लोभ, मोह रुपी राक्षसाचा वध करून आपले जीवन समृध्द आणि आनंदमय बनवूया. याच माझ्याकडून आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दसऱ्याच्या दिवशी वाटतात सोने, सोन्यासारख्या माणसांना शोभून दिसते हे सोने. असाच आनंद वाढत राहो आपल्या आयुष्यात याच दसऱ्याच्या आपणाला शुभेच्छा.

हे सुध्दा पहा – 😊🎊🎉 – 2023 नवरात्रौत्सव माहिती, मुहूर्त, आदिशक्तीचे 52 शक्तिपीठे

😊🥳🎊 – 2023 दिवाळी शुभेच्छा, संदेश, फोटोज्, स्टेटस, बॅनर, ग्रिटींग्ज

Dussehra Wishes in Marathi

दसरा म्हणजे नावीन्याचा सण, दसरा म्हणजे कलेचा उत्सव, दसरा म्हणजे विजयाचा शंखनाद, दसरा म्हणजे भक्ती, आराधना आणि पूजेचा सण. अशा या सृष्टीमध्ये चैतन्य, आनंद आणि उत्साह निर्माण करणाऱ्या दसरा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

दसरा सण म्हणजे उत्सव नात्यांचा, उत्सव हा विजयाचा, चैतन्याचा आणि समृद्धीचा. अशा या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – 143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Dasara Wishes in Marathi Text

आपट्याची पाने वाढवतात प्रेम, झेंडुंची फुले देतात सुगंध, विजयादशमी सण हा प्रतीक आहे असत्यावर सत्याचा विजयाचा. असा हा शुभ दसरा सुख, शांती, समाधान घेउन येवो तुमच्या घरी याच दसऱ्याच्या शुभेच्छा.

दसरा – सण हा नवरात्रीचा. सण हा विजयादशमीचा. सण हा आदिशक्तीचा. आदिशक्ती अंबाबाई आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, याच आपणाला दसऱ्याच्या शुभेच्छा.

दसरा सण आहे आनंद आणि उत्साहाचा सोहळा. अशा या दसरा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – [2023] Latest Excellent Birthday Wishes in Marathi | 251+ जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

[2023] New Beautiful Anniversary Wishes in Marathi | [2023] लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दसरा शुभेच्छा

Dasara Wishes in Marathi Images
दसरा शुभेच्छा

या करोना रुपी राक्षसाचा वध करून सृष्टी मध्ये चांगल्या आरोग्य रुपी धर्माची स्थापना करूया. पुन्हा एकदा या सृष्टी मध्ये आनंद निर्माण करूया. याच आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवान श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊनी रावण रुपी असत्यावरती मिळवू या विजय. याच आपणाला दसऱ्याच्या शुभेच्छा.

Dasara Wishes in Marathi Text Message

उत्सव हा नात्यांचा, उत्सव हा विजयाचा. दिवस आहे हा एकमेकांना सोन्याची पाने (आपट्याची पाने ) वाटण्याचा. तोरण बांधूया विजयाचे, जे प्रतीक आहे आपल्या संस्कृतीचे. घालुया रांगोळी दारी, त्यात लावू दीप तेजस्वी. त्याने उजळेल सारी भूमी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावुनी दारी, रंगीबेरंगी रांगोळी घालूया दारी, आपट्याची पाने लोटूनी करूया स्वागत या मंगलमयी दसऱ्याचे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर याच माझ्याकडून शुभेच्छा.

Dussehra Wishes Marathi

दसरा – हा सण आहे विजयादशमीच्या उत्सवाचा. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी जसा रावणावरती विजय मिळवला. त्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने आपल्या आयुष्यात सत्य, ज्ञान, अध्यात्मिकता, चैतन्य आणि समाधान येवोत, याच आपणाला शुभेच्छा.

दसरा म्हणजे आनंद, दसरा म्हणजे उत्साह, दसरा म्हणजे नावीन्य. अशा या अध्यात्माने परिपूर्ण असणाऱ्या दसरा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Dasara Wishes in Marathi HD Images

Dasara Wishes in Marathi HD Images
Dasara Wishes in Marathi HD Images

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

दुर्गा मातेचा आशीर्वाद, आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांचा सुगंधाने उजळून जाऊ दे तुमचे घर. याच आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दसरा सण आहे आनंदाचा सोने वाटून सोन्यासारखी माणसे जपण्याचा. नात्यांमधील प्रेम वाढवण्याचा. स्वागत करूया दसऱ्याचे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दसरा शुभेच्छा संदेश मराठी

सण हा नवदुर्गे चा सण हा आदिशक्तीचा, सण हा स्त्री शक्तीचा, सण हा सन्मानाचा. अशा स्त्री शक्तीचा गौरव वाढवणाऱ्या दसरा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सोन्यासारखी माणसे जपण्यासाठी असतो हा सण. सोनं देऊया, सोनं घेऊया आणि एकमेकांमधील प्रेम वाढवूया. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Dussehra Wishes Images in Marathi

Happy Dussehra Wishes Images in Marathi
Happy Dussehra Wishes Images in Marathi

Dasara Wishes Marathi Image

Dasara Wishes Marathi Image

दसरा बॅनर

दसरा बॅनर
दसरा बॅनर

दसरा शुभेच्छा फोटो

दसरा शुभेच्छा फोटो
दसरा शुभेच्छा फोटो

दसरा शुभेच्छा बॅनर

दसरा शुभेच्छा बॅनर
दसरा शुभेच्छा बॅनर
दसरा शुभेच्छा बॅनर
दसरा शुभेच्छा बॅनर

Happy Dussehra Whatsapp Status in Marathi

Happy Dussehra Whatsapp Status in Marathi
Happy Dussehra Whatsapp Status in Marathi

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

दसरा शुभेच्छा संदेश छायाचित्रे

दसरा शुभेच्छा संदेश छायाचित्रे
दसरा शुभेच्छा संदेश छायाचित्रे

दसरा शुभेच्छा

दसरा शुभेच्छा
दसरा शुभेच्छा

अखंड भारत खंडातील सर्व जनतेला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दसरा शुभेच्छा छायाचित्रे

दसरा शुभेच्छा छायाचित्रे
दसरा शुभेच्छा छायाचित्रे

Dasryachya Hardik Shubhechha Banner

Dasryachya Hardik Shubhechha Banner
Dasryachya Hardik Shubhechha Banner

Dasara Wishes in Marathi Banner

Dasara Wishes in Marathi Banner

Dasara Banner in Marathi

Dasara Banner in Marathi
Dasara Banner in Marathi

दसऱ्याच्या शुभेच्छा बॅनर

दसऱ्याच्या शुभेच्छा बॅनर
दसऱ्याच्या शुभेच्छा बॅनर

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Leave a Comment