Mahavir Jayanti wishes in Marathi | महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या लेखात आपण आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त आपण 2023 या वर्षीचे Bhagwan Mahaveer Jayanti Wishes, Quotes, Status, Banner, images म्हणजेच भगवान महावीर जयंती शुभेच्छा, स्टेटस, बॅनर, कोट्स, छायाचित्रे, संदेश हे सर्व आपण मराठी मध्ये पाहणार आहोत. या शुभेच्छा स्टेटस, बॅनर, कोट्स, छायाचित्रे, संदेश तुम्ही WhatsApp, Facebook, Twitter, Tumblr, Reddit, Instagram, Pinterest यांसारख्या social media network वर share करू शकता. तसेच, Download सुद्धा करू शकता.
Mahavir Jayanti wishes in Marathi आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय भगवान महावीर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शांतता, समता, बंधुता यांचा संदेश पूर्ण विश्वात पसरवणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Bhagwan Mahavir Quotes in Marathi ज्यांच्या येण्यामुळे ही सृष्टी आनंदित होते, ते म्हणजे माझे भगवान महावीर. भगवान महावीर जयंतीच्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला खूप – खूप शुभेच्छा.
यांच्या विचारांमुळे आज जगामध्ये शांती नांदत आहे ते म्हणजे माझे भगवान महावीर अशा भगवंतांना वारंवार प्रणाम. भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कोटी – कोटी शुभेच्छा.
Mahavir Jayanti Quotes in Marathi सूर्या समान तेज आणि चंद्रप्रमाने शांत व शीतल आहेत माझे भगवान महावीर. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप – खूप शुभेच्छा.
त्याग, निष्ठा, न्याय, धर्म, शांती यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे भगवान महावीर. भगवान महावीर यांना वारंवार प्रणाम. भगवान महावीर जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Mahavir Jayanti Status in Marathi महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जैन धर्माचे 24 वे तीर्थकर असलेले भगवान महावीर यांच्या प्रगट दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप – खूप शुभेच्छा.
ज्या भूमीत वर्धमान महावीर यांनी जन्म घेतला, त्या बिहारमधील परम पवित्र कुंडलपूरला वारंवार प्रणाम. वर्धमान महावीर यांचा विजय असो. आपणा सर्वांना भगवान महावीर यांच्या प्रगट दिनाच्या हार्दिक – हार्दिक शुभेच्छा.
Mahavir Jayanti Images in Marathi चैत्र शुद्ध त्रयोदशी चा दिवस म्हणजे भगवान महावीर यांचा जन्मदिवस. अशा या परम पवित्र दिनाच्या आपणाला तसेच आपणा संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
Mahavir Jayanti Banner in Marathi भगवान महावीर आपल्याला सांगतात – की माझे सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध आहे. मी कोणाचाच राग किंवा द्वेष करत नाही. याद्वारे ते आपल्यालाही संदेश देतात की, आपणही सर्वांशी प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण व्यवहाराने वागले पाहिजे.
धर्म म्हणजे अहिंसा, संयम आणि तप यांचे एकत्रित मिश्रण होय.
ज्याचे आचरण सदाही धर्माला अनुसरून असते. त्याला देवही नमस्कार करतात.
भगवान महावीर यांनी आपल्याला सांगितलेला मार्ग म्हणजे – धर्म, सत्य, क्षमा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
भगवान वर्धमान महावीर आपल्या प्रवचनातून आपल्याला संदेश देतात – प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार, त्याग आणि संयम.