2022 Christmas Wishes in Marathi | Images, Quotes, Banner, Status, Greetings, SMS in Marathi

2022 Christmas Wishes in Marathi | Christmas Images, Quotes, Banner, Status, Greetings, SMS in Marathi. या लेखात आपण Christmas Wishes, Images, Quotes, Banner, Status, Greetings, SMS हे सर्व मराठी भाषेत बघणार आहोत. हे सर्व तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram, Pinterest यांसारख्या Social media network वर share करू शकता. तसेच, download ही करू शकता.

2022 नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
2022 नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

ख्रिसमस नाताळ सणाच्या आपला संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमस घेऊन येवो आपणा सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि चैतन्य. हा सण आहे मंगलदायी. अशा या मांगल्याने भरलेल्या ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 Christmas Wishes

ख्रिसमस हा जगभरात साजरा केला जाणारा सण आहे. खूप खास अशा, या आनंदमय ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमस हा सण आहे, आनंद लुटण्याचा. एकमेकांना गिफ्ट देण्याचा आणि घेण्याचा. हा सण आहे, नात्यांमधील प्रेम प्रज्वलित करण्याचा. अशा या अनोख्या ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसच्या आनंददायी वातावरणाने आपले जीवन तेजस्वी आणि प्रकाशमान होत जावो. याच आपणाला ख्रिसमस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 christmas greetings

Christmas greetings
christmas greetings

हे सुध्दा वाचा – 30+ दिवाळी बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, स्टेटस, ग्रिटींग्ज |

21+ दसरा बॅनर, शुभेच्छा, संदेश, छायाचित्रे, स्टेटस, ग्रिटींग्ज |

2022 Christmas Wishes in Marathi

Christmas wishes in Marathi
2022 Christmas wishes in Marathi

ख्रिसमसला खरेदी करू या नवनवीन वस्तू. एकमेकांना प्रेमाने आणि आनंदाने देऊया भेटवस्तू आणि साजरा करूया आपला ख्रिसमस. ख्रिसमसच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

येशू ख्रिस्त आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर करून आपले जीवन तेजस्वी करो. याच आपणा सर्वांना ख्रिसमस नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 wishes for christmas

आपल्या घरी येशु ख्रिस्तांच्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि चैतन्य येवो. तुमच्या आयुष्यात सुख, शांतीची भरभराट होवो. ह्याच माझ्याकडून आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

प्रत्येक वर्षी नवीन आशा आणि उल्हास घेऊन येतो, हा ख्रिसमस. या सणाबरोबर आनंददायी आणि उत्साही होतात दशोदिशा. या सर्वांनी उजळतात जीवनाच्या रेषा. अशा या आयुष्यात वेगवेगळे रंग भरणाऱ्या ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसची पहाट असते, ही चैतन्याची आणि आनंदाची. ख्रिसमसने आनंदून जाते आपले सर्व आयुष्य. एकमेकांच्या भेटी – गाठी आणि गिफ्ट देण्यात असतो, हा प्रेमाचा आनंद. अशा या आनंदाने भरलेल्या ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 Christmas messages in Marathi

Christmas messages in Marathi
2022 – Christmas messages in Marathi

आनंददायी, उत्साही आणि शुभदायी ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसला सगळीकडे केली जाते सजावट आणि रोषणाई. अशा या अनोख्या सजावटीला आणि रोषणाईला असते, गिफ्टची अनोखी किनार. असा हा नवीन वर्षाचे सुखदायी चाहूल घेऊन येणारा सण आहे, खूप खास. अशा या ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमस घेऊन येतो उल्हास आणि आनंद घरोघरी. ख्रिसमसच्या आगमनाने वातावरण होते प्रसन्न आणि चित्त होते आनंदित. अशा या आयुष्य तेजस्वी आणि आनंदी बनवणाऱ्या ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जगाची सुटका होऊन आपणा सर्वांचे इथून पुढचे आयुष्य उज्वल होवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 ख्रिसमस शुभेच्छा संदेश

ख्रिसमस शुभेच्छा संदेश
2022 ख्रिसमस शुभेच्छा संदेश

ख्रिसमसची पहाट ही चैतन्याची, उज्ज्वलतेची. ही पहाट आहे, सुवर्ण अक्षरांची. हाच ख्रिसमसचा आनंद आपल्या आयुष्यात सतत वाढत राहो. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

हा ख्रिसमसचा उत्सव आपले जीवन आनंदाने आणि उत्साहाने उजळून टाको. आपल्या जीवनातील आनंद सदा वाढत राहो, याच आपणाला व आपणा संपूर्ण कुटुंबाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसचा हा उत्सव भारताबरोबरच संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. त्याबरोबरच आपणही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभवून या सृष्टीचे जतन आणि संवर्धन करूया. आपला हा क्षण तेव्हा अजूनच खूप खास होईल. ख्रिसमसच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमस, सण आहे हा. अध्यात्मिकतेचा आणि संस्कृतीचा सोहळा. हा सण आहे, नवचैत्यनाचा आणि आनंदाचा. अशा या जीवनात आनंद वाढवणाऱ्या ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 Christmas Quotes in Marathi

Christmas Quotes in Marathi
2022 – Christmas Quotes in Marathi

येशू ख्रिस्तांच्या आशीर्वादाने आपले घर आनंदाने उजळून जावो आणि आपल्या आयुष्यात आनंद वाढत राहो. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

या करोना नावाच्या असुरावरती मात करूया. मास्क लावूया. आपले आणि दुसऱ्यांचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित ठेवूया आणि आपला आवडता ख्रिसमस सण आनंदाने साजरा करूया. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

आला – आला सण हा आला. नवचैतन्याची आणि उत्साहाची पहाट घेऊनी ख्रिसमसचा हा आनंददायी सण आला. आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमस हा सण आहे खूप खास. त्यात गिफ्ट आणि ग्रीटिंग्स आहेत, खूप छान. हा सण घेऊन येतो नातेवाईकांची आणि मित्रांची चाहूल. अशा या आनंदमय ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 Christmas wishes for family in Marathi

ख्रिसमसचा सण हा गिफ्टचा. एकमेकांना भेटण्याचा. एकमेकांमधील प्रेम वाढवण्याचा. एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा. अशा या खास ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसचा आनंद पसरवतो सगळीकडे तेजाचा प्रकाश. अंधकाराला नष्ट करून सगळीकडे पसरवतो नवचैतन्याचा प्रकाश. आपलंही आयुष्य असेच तेजोमय प्रकाशाने उजळत जावो आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी यावी. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

ख्रिसमसच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धीची नवी पालवी फुटून आपले आयुष्य उत्साहाने आणि तेजाने भरून जाऊ देत. याच आपणाला व आपल्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 Christmas wishes in Marathi for Friends

ख्रिसमस हा सण आहे मंगलमयतेचा. हा सण आहे, नात्यांमध्ये दृढविश्वास निर्माण करण्याचा. हा सण आहे अंधकार नष्ट करून तेजाचा प्रकाश पसरवण्याचा. हा सण आहे, गिफ्ट देऊन एकमेकांना आनंद देण्याचा. अशा या मंगलदायी आणि आनंददायी ख्रिसमसच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

येशू ख्रिस्त आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवोत. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

2022 merry christmas and happy new year

Merry Christmas and Happy New year
Merry Christmas and Happy New Year

नाताळ – सण हा आयुष्यात सप्तरंग भरण्याचा. आयुष्य चैतन्याने आणि तेजाने उजळवण्याचा. हा उत्सव आहे, आध्यात्मिकतेचा. अशा या अध्यात्मिकतेने भरलेल्या ख्रिसमस सणाच्या आपणाला व आपणा सर्व कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.

– ख्रिसमस शुभेच्छा

Leave a Comment