51+ Gautam Buddha Quotes in Marathi | Banner, Status, SMS, Images, Slogans in Marathi | गौतम बुद्ध सुविचार, बॅनर, संदेश, छायाचित्रे. गौतम बुद्धांचे Quotes, Thoughts, banner, status, Slogan, images मराठीमध्ये बघणार आहोत. गौतम बुद्ध जयंती निमित्तचे हे inspirational आणि motivational quotes तुम्ही social media network वर share ही करु शकता. जसे की, Whatsapp, Twitter, Facebook, Linkedin, Instagram. तसेच download ही करू शकता. हे सर्व गौतम बुद्धांचे सुविचार, तुमचे जीवन निश्चितच बदलून टाकेल, याची मला खात्री आहे.
Gautam Buddha Quotes in Marathi
![Gautam Buddha Quotes in Marathi Gautam Buddha Quotes in Marathi](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-75.webp)
कधीही कोणाचा द्वेष करू नका.
तुम्हाला जे प्राप्त झाले आहे त्याचा आदर करा. गर्वाने वागू नका, कोणाचाही मत्सर करू नका.
Gautam Buddha Jayanti Banner in Marathi
![Gautam Buddha Jayanti Banner in Marathi Gautam Buddha Jayanti Banner in Marathi](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-71.webp)
गौतम बुद्ध जयंती शुभेच्छा
द्वेषाने फक्त आणि फक्त द्वेष वाढत राहतो. आपण प्रेमानेच द्वेषाला नष्ट करू शकतो, हेच खरे आणि शाश्वत सत्य आहे.
आरोग्य उत्तम असणे हेच खरे जीवन आहे. जर आरोग्य उत्तम नसेल तर ती एक पीडा म्हणजेच मृत्यूची सावली आहे.
Gautam Buddha Banner in Marathi
![Gautam Buddha Banner in Marathi Gautam Buddha Banner in Marathi](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-63.webp)
गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याकडे किती आहे यात खरा आनंद नाही. आपण दुसऱ्यांना किती देतो यावरच खरा आनंद निर्भर आहे.
जसे मेणबत्ती आगीविना पेटू शकत नाही. तसे मनुष्यसुद्धा अध्यात्मिकता असल्याशिवाय जीवन जगू शकत नाही.
गौतम बुद्ध जयंती बॅनर
![गौतम बुद्ध जयंती बॅनर गौतम बुद्ध जयंती बॅनर](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-73.webp)
गौतम बुद्ध जयंती सुविचार
तीन गोष्टी अशा आहेत ज्या कधीही लपून राहू शकत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य.
आपण दुसऱ्याला हजारो शब्द वाईट बोलण्याऐवजी “मौन” हा असा एक शब्द आहे .ज्याद्वारे आपण जीवनात शांती प्राप्त करू शकतो.
गौतम बुद्ध बॅनर
![गौतम बुद्ध बॅनर गौतम बुद्ध बॅनर](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-72.webp)
गौतम बुद्ध सुविचार
![गौतम बुद्ध सुविचार गौतम बुद्ध सुविचार](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-70.webp)
वाईटाने कधीही वाईट समाप्त होऊ शकत नाही. वाईटाला केवळ प्रेमाद्वारेच आपण समाप्त करू शकतो.
जीवनामध्ये हजारो युद्ध जिंकणे ऐवजी स्वतःवर विजय प्राप्त करा. हीच तुमची खरी जीत आहे. तिला तुमच्याकडून कोणीच हिरावू शकत नाही.
बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा बॅनर
![बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा बॅनर बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा बॅनर](https://youthstatus.com/wp-content/uploads/2022/05/ezgif.com-gif-maker-72-1.webp)
Gautam Buddha Jayanti Quotes in Marathi
भविष्यामध्ये रममाण होऊ नका. भूतकाळाची चिंता करू नका. फक्त वर्तमान गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा.
जीवनामध्ये तुम्ही कितीही चांगले पुस्तके वाचली. कितीही चांगले शब्द ऐकले. परंतु, त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवल्या नाहीत तर त्या गोष्टींचा तुम्हाला कुठलाच फायदा मिळणार नाही.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आपले मन हे सर्व मानसिक स्थितींच्या पलीकडे असते.
खरे ज्ञान हे ध्यानानेच प्रकट होते. ध्यानाविना ज्ञान प्राप्त होत नाही.
मोक्षप्राप्तीसाठी स्वयं प्रयत्न करा. दुसऱ्यांवरती निर्भर राहू नका.
भौतिक गोष्टींमध्ये अडकूनच तुम्ही तुमचे जीवन व्यर्थ करता
अज्ञानता हाच सर्वात मोठा अंध:कार आहे.
तुम्ही तुमच्या विचारांनी कार्य करता. जसा विचार करता, तसेच तुम्ही बनता.
मोहाचे बंधन हेच सर्व दुःखाचे कारण आहे
वाईट गोष्टींना दूर करण्यासाठी चांगल्या गोष्टींना जीवनात महत्त्व द्या आणि आपले मन चांगल्या विचारांनी भरून टाका.
आपण तेव्हाच अपयशी होतो. जेव्हा आपण असत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. सत्याचा मार्ग हाच खरा यशाचा मार्ग आहे.
वाईट कार्य करण्याने तुम्ही नेहमी चिंताग्रस्त राहाल. तेव्हा चांगले आणि महान कार्य करण्याचा प्रयत्न करा.
छोट्या – छोट्या कामाला सुरुवात करूनच तुम्ही मोठे कार्य पूर्ण करू शकता.
क्रोधाला, प्रेमाने. वाईटाला, चांगुलपणाने. स्वार्थीपणाला, उदारतेने आणि खोटे बोलण्याला, सत्याने जिंकू शकता.
जीवनात त्याचेच कल्याण होईल. जो डोळे मिटण्याआधी डोळे उघडेल. म्हणजेच मृत्यू येण्याआधी खऱ्या ज्ञानाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करेल.
जिथे सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असते. तिथे सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही.
चिंता केल्यावर भटकाल. परंतु, चिंतन केल्यावरच भटकलेल्या मनाला योग्य मार्गावर घेऊन याल.
पवित्र हृदय हे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे.
छोटा झरा खूपच आवाज करतो. सागर मात्र, शांत आणि सखोल असतो.
चांगले कार्य करून गर्व न धरता ते विसरून जाणे. एका महान व्यक्तीचे लक्षण आहे.