youthstatusofficial team मार्फत या ब्लॉगचे संचालन होते. या टीम मधील सदस्यांचा अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक गोष्टींबद्दल अभ्यास आहे.

या टीम मधील सदस्य समाजामध्ये अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक गोष्टींबद्दल जागृती निर्माण व्हावी, याबाबत ते प्रयत्नशील असतात.

ऐतिहासिक प्रसंग, कहाणी, अध्यात्मिक (धार्मिक ), सामाजिक गोष्टींबद्दल लिहिण्याची त्यांना आवड आहे.