101+ Maharashtra Day Wishes, Banner, Quotes, SMS, Status in Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छा, बॅनर, संदेश, माहिती, स्टेटस |

Maharashtra Day Wishes, Banner, Quotes, SMS, Status in Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छा, बॅनर, संदेश, माहिती, स्टेटस. आजच्या या जबरदस्त लेखात आपण 2023 – महाराष्ट्र दिनाविषयी माहिती, संदेश, सुविचार, शुभेच्छा, स्टेटस, छायाचित्रे हे सर्व बघणार आहोत. हे स्टेटस, शुभेच्छा, सुविचार, संदेश तुम्ही Whats app, Facebook, Linkdin, Instagram, Pinterest यांसारख्या social media network वर shrare करू शकता. तसेच download ही करू शकता.

2023 – Maharashtra Din Information in Marathi।

Maharashtra Day Wishes in Marathi

Maharashtra Day Wishes in Marathi
Maharashtra Day wishes in Marathi

श्री विठोबा रखुमाई, संतांच्या आणि शिवरायांच्या या वंदनीय महाराष्ट्र भूमीला कोटी कोटी प्रणाम आणि आपणा सर्वांना 2023 – वर्षाच्या महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 – महाराष्ट्र दिनाविषयी माहिती

64 व्या स्थापनादिनाच्या महाराष्ट्रातील माय मराठी जनतेला हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र भारतातील सर्वात महान असे राज्य . या महाराष्ट्राला ‘ऋग्वेद’ या वेदांपैकी असलेल्या एका वेदामध्ये ‘राष्ट्र’ या नावाने संबोधले आहे. या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात तिसरा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येत दुसरा. महाराष्ट्राची मातृभाषा ही ‘मराठी’ तर राजधानी ‘मुंबई’ आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली, ती असंख्य अशा लढवय्यांच्या बलिदानातून, त्यागातून. कारण, मुंबईसह महाराष्ट्र या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 लढवय्यांनी बलिदान दिले. ही भूमी आहे देव – देवतांची, साधु – संतांची, छत्रपती शिवरायांची, कष्टकऱ्यांची, वीर मावळ्यांची आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य अशा लढवय्यांची. या अशा परमपवित्र महाराष्ट्र भुमीचा 1 मे 1960 हा स्थापना दिवस.

2023 – आंतरराष्ट्रीय कामगार दिन

1 मे हा कामगार दिनसुद्धा आहे. 1891 ला भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन करण्यास मान्यता देण्यात आली. कामगारांच्या चळवळीचा गौरव करण्यासाठी जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये कामगार दिनाच्या दिवशी सुट्टी ठेवले जाते. तसेच कामगारांचा सत्कार देखील केला जातो. कामगार दिनाला ‘मे’ दिन सुद्धा म्हणतात. भारतामध्ये कामगार दिनाची सुरुवात 1मे 1923 पासून झाली.

2023 – Maharashtra Din wishes in Marathi

अभिमान आहे आम्हाला या महाराष्ट्र भूमीचा आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाल्याचा. आमची प्रतिष्ठा, आमची निष्ठा आहे या महाराष्ट्राच्या मातीशी. अशा या स्वातंत्र्याची गर्जना करणाऱ्या थोर अशा महाराष्ट्र दिनाच्या तमाम माय मराठी जनतेला हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Day Quotes in Marathi

आमचे आदर्श आहेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. आमचे आदर्श आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. अशा आदर्शांच्या खाणी असलेल्या या महाराष्ट्र भूमीला वारंवार प्रणाम. आपणा सर्वांना या आनंददायी, मंगलदायी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

2023 – महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र आहे, या भारत मातेची शान. आनंद आहे, आम्हाला या भूमीत जन्म झाल्याचा. अशा या आमच्या मनामनात रुजलेल्या महाराष्ट्राला वारंवार प्रणाम. 2022 – महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आमचे आदर्श आहेत, सर्व संत आणि शिवराय. आमचे सण आहेत होळी, गुढी पाडवा. ही ज्ञानोबांची आणि तुकोबांची माय मराठी भाषा जिंकते ‘अमृतालाही’. अशा या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीला वारंवार प्रणाम.

1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा

महाराष्ट्राचा हा भगवा ध्वज आहे आमची शान, सन्मान आणि स्वाभिमान. देव – देवतांच्या, साधू – संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र अशा महाराष्ट्र भूमीला वारंवार प्रणाम.

2023 – Maharashtra Day Banner in Marathi

Maharashtra Day Banner in Marathi
Maharashtra Day Banner in Marathi

2023 – Maharashtra Din Banner in Marathi

Maharashtra Din Banner in Marathi
Maharashtra Din Banner in Marathi

2023 – महाराष्ट्र दिन छायाचित्रे

महाराष्ट्र दिन छायाचित्रे
महाराष्ट्र दिन छायाचित्रे

2023 – महाराष्ट्र दिन बॅनर

महाराष्ट्र दिन बॅनर
महाराष्ट्र दिन बॅनर

2023 – Maharashtra Din SMS in Marathi

ही माय भूमी, ही जन्म भूमी, ही कर्म भूमी, ही आमची. अशी वंदनीय, अशी प्राणप्रिय, ही माय मराठी आमुची. अशा भूमीला वंदितो वारंवार. जय महाराष्ट्र! 2023 – महाराष्ट्र दिनाच्या आपणाला व आपल्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Din Slogan in Marathi

प्रिय आमुचा, महाराष्ट्र देश महान. 2023 – महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र आहे, आपला मान – सन्मान. येथील संस्कृती आहे, आपल्याला वंदनीय. अशा वंदनीय महाराष्ट्राला, वंदन करुनी, आपल्याला 2023 – महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Quotes

या स्वतंत्र महाराष्ट्र भूमीच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर अशा महाराष्ट्र भूमीच्या सुपुत्रांना आमचा वारंवार प्रणाम. हे शूरवीर शान आहेत या महाराष्ट्र भूमीची. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Din Marathi Quotes

स्मरण करतो या शूरवीरांचेे सावरकरांचे, टिळकांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या थोर क्रांतिकारकांचे आणि समाजसुधारकांचे. हे वीर सुपुत्र आहेत महाराष्ट्राची आणि भारतमातेची शान. आमच्या हृदयी एकच गर्जना – जय जय महाराष्ट्र माझा! भारत माता की जय!

2023 – महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीचे रक्षण करणे, या महाराष्ट्र भूमीचा नावलौकिक वाढविणे आणि भगवा झेंडा नेहमी फडकवत ठेवणे, ही आहे आम्हा शिवरायांच्या वीर मावळ्यांची जबाबदारी. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुघलांच्या, औरंगजेबाच्या आणि परकीयांच्या जुलमी सत्तेला उलथवून टाकणाऱ्या शूरवीर अशा शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना आणि शूरवीर मावळ्यांना वारंवार प्रणाम.

2023 – महाराष्ट्र दिन स्टेटस

महाराष्ट्र दिन स्टेटस
महाराष्ट्र दिन स्टेटस

2023 – महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Din Images Download

Maharashtra Din Images Download
Maharashtra Din Images Download

2023 – महाराष्ट्र दिनाच्या आपणाला व आपल्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Din Banner Background

Maharashtra Din Banner Background
Maharashtra Din Banner Background

2023 – महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. प्रणाम माझा घ्यावा हे, श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 – Maharashtra Day Images

Maharashtra Day Images
Maharashtra Day Images

2023 – Happy Foundation Day Messagel

मराठी संस्कृती आहे महान. मराठी भाषा आहे महान. महान महाराष्ट्राचा इतिहास आहे महान. अशा या महाराष्ट्राच्या शूर वीर पुत्रांना वंदुया आणि करूया महाराष्ट्राला प्रणाम. अशा या 2023 – महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment