Women's Day Wishes in Marathi

Women's Day Wishes in Marathi

जागतिक महिला दिनाच्या देश – विदेशातील सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

महिला क्रांतीची ज्योत, सदा – सर्वदा उज्ज्वल राहो. याच माझ्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त आपणाला हार्दिक शुभेच्छा.

महिला युगाची पायाभरणी करणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

जगभरात महिलांच्या नेतृत्वाचा झेंडा असाच फडकत राहो. याच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पारतंत्र्याची साखळी तोडून स्वातंत्र्याच्या नव्या विश्वात प्रवेश करण्यासाठी जागतिक महिला दिन हाच खास दिवस आहे. पारतंत्र्याची साखळी तोडूया स्वछंद जीवन जगूया

महिला प्रतीक आहेत सहिष्णुतेचे, शांतीचे, आदराचे. अशा या महान भारत वर्षाच्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

युग परिवर्तनाची सुरुवात तर महिलांच्या नेतृत्वानेच होत असते. अशा या नव्या युगाच्या प्रारंभासाठी जागतिक महिला दिनाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा.