Makar Sankranti 2022 Wishes

शेतीच्या महिमेचा गौरव करणाऱ्या 2022 – या मकर संक्रांतीच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा.

भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविणाऱ्या मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा.

Makar Sankranti 2022 Quotes in Marathi

तिळगुळ घ्या. गोड – गोड बोला. 2022 – मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

तीळगूळ देऊया. तीळगूळ घेऊया. एकमेकांमध्ये प्रेम आणि आनंद वाढवूया. 2022 – मकर संक्रांतीच्या आपणास व आपणास संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.

Makar Sankranti 2022 Banner in Marathi

पौष महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांती या मराठी सणाच्या आपणाला व आपणा सर्व कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. 2022 – या वर्षीची मकरसंक्रांत ही उत्साहात साजरी करूया.

मकर संक्रांति आपल्या आयुष्यात घेऊन येऊ सुख, शांती, समाधान आणि समृद्धी याच आपणाला 2022 – मकरसंक्रांतीच्या मकर हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2022 SMS in Marathi

उडवूया उंच – उंच पतंग आकाशात. नाचूया – गाऊया आनंदाने साजरी करू या आपल्या मकर संक्रांतिचा हा सण. 2022 – मकर संक्रांतीच्या खूप – खूप शुभेच्छा.

तिळगुळ वृद्धिंगत करतो, एकमेकांमध्ये स्नेह आणि वाढवितो, प्रेम आणि आनंद. अशा या आनंद वाढवणाऱ्या आणि स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या 2022 – मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.