Holi Wishes in Marathi

Holi Wishes in Marathi

फाल्गुन पौर्णिमेला येणारा होळी हा सण. अशा रंगांची उधळण करणाऱ्या होळी सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

हा होळी सण आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, धन व समृद्धी घेऊन येवो आणि आपली आध्यात्मिकदृष्ट्या तसेच भौतिकदृष्ट्या प्रगती होवो, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना.

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. अशा या अनोख्या जागतिक होळी दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंगात रंगूया. रंग खेळूया. 2022 – होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

या येणाऱ्या होळी आणि धुलिवंदन बरोबर आपले यश, किर्ती व आरोग्य वाढत राहो, अशा आपणा सर्वांना शुभेच्छा.

रंगांची उधळण करणारा हा सण. अशा आयुष्यात रंग भरणाऱ्या २०२१ होळी आणि धुलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

अजून रंगीबेरंगी  शुभेच्छांसाठी येथे click करा.

CLICK HERE

CLICK HERE