CSK vs SRH – हैदराबादकडून चेन्नईचा मोठा पराभव, चेन्नईची सलग चौथी हार.

प्रथम बॅटिंग करायला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात तर चांगली झाली होती.

रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.

रवींद्र जडेजाने चांगली बॅटिंग करताना चेन्नईला 155 पर्यंत पोहोचवले.

147 धावा धाव फलकांवर असताना जडेजा 27 धावा करून बाद झाला.

सनरायझर्स हैदराबादची सुरुवात छान झाली. अभिषेक शर्मानेे धुंवाधार बॅटिंग करताना 50 चेंडूत 75 धावा केल्या.

नंतर खेळायला आलेल्या राहुल त्रिपाठीने जोरदार बॅटिंग करताना 15 चेंडूत 39 धावांची जोरदार नाबाद खेळी केली.

अभिषेक शर्मा ला “मॅन ऑफ द मॅच” चा अवॉर्ड मिळाला.

यासंबंधी पूर्ण रोचक बातमी वाचण्यासाठी  आणि IPL संबंधी सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.