Youthstatus.com ही आमची वेबसाईट भारतीय सण, उत्सव, प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांचे सुविचार यांबद्दल माहिती प्रसारित करणारी एक प्रमुख वेबसाईट आहे. भारताची महान परंपरा, सण आणि उत्सव यांचे स्वरूप, त्यांच्या शुभेच्छा, स्टेटस, छायाचित्रे, हे जगभरातील लोकांपर्यंत पोहचवणेेेे. तसेच, वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींचे सुविचार जनमानसांत रुजावेत, हा या ब्लॉग चा मुख्य उद्देश्य आहे.
आमच्या ब्लॉग ची प्रमुख संकल्पना आहे ती म्हणजे अतिशय चांगल्या स्वरूपाची माहिती लोकांपर्यंत आकर्षक स्वरूपात पोहचवणे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी आमच्या वाचक मित्रांना अधिक चांगले वाचावयास आणि पहावयास कसे मिळेल, यासाठी प्रयत्नशील असतो.
आम्ही आमच्या ब्लॉग वर जी काही माहिती प्रसारित करतो. ती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवरून, आकलनावरून करत असतो. याचे जे काही परिणाम असतील, त्याची संपूर्ण जबाबदारी आमच्या वाचकांची असेल. आमची वेबसाईट (youthstatus.com) यासंबंधाने कुठलीही जबाबदारी घेत नाही. या वेबसाईट वर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या माहितीच्या सत्यतेबाबत आम्ही जबाबदारी घेत नाही. कारण, काळानुरूप कुठल्याही माहितीमध्ये, योजनेमध्ये बदल हे होत असतात. तेव्हा या सर्वांसाठी आपण त्या – त्या प्रकारच्या official website वर जाऊन याच्या सत्यतेबाबत माहिती घ्यावी. कारण, ती जबाबदारी आमची असणार नाही.
जेव्हा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील विषयांबद्दल लिहितो. त्यावेळेस आम्हाला काही माहितीसाठी रेफरन्स स्वरूपात दुसऱ्या website ला link द्यावी लागते. आमचा प्रयत्न असतो की अधिकाधिक योग्य माहिती आपल्या पर्यंत पोहचवली जावी. परंतु, या संपूर्ण माहितीच्या सत्यतेबाबत कुठल्याही प्रकारची जबाबदारी आमची असणार नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या वेबसाईट च्या external link वर click करून अन्य website वर जाता. त्यावेळेस, त्या website ची जी काही policy किंवा terms and conditions असतील. त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही.
आमच्या website च्या comment box आम्ही कुठल्याही प्रकारची personal ID जसे की आधार कार्ड नंबर, pan कार्ड नंबर, बँक अकाऊंट बद्दल माहिती, मोबाईल नंबर, यांची माहिती घेत नाही. तेव्हा कृपया आपण याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती लिहू नये. तसेच, आपल्या प्रत्येक प्रकारच्या comment चा reply देणे आम्हाला शक्य नाही, याची आपण नोंद घ्यावी.
अशाप्रकारे आमच्या website वर लिहिलेल्या कुठल्याही लेखांबद्दल सत्यतेची जबाबदारी आम्ही घेत नाही. आमच्या website वर लिहिलेले जे काही नियम आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुचनेविना वेळोवेळी बदल होऊ शकतात. यांबद्दल आमच्या वाचक मित्रांनी नोंद घ्यावी, ही नम्र विनंती.