PBKS vs GT – तेवतियाच्या जबरदस्त खेळीने गुजरात टायटन्स ची मोठी जीत

राहुल तेवतीयाने  शेवटच्या दोन चेंडूवर सलग 2 सिक्सेस मारून गुजरात टायटन्सला खूप मोठी जीत प्राप्त करून दिली

पंजाब किंग्सने पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेट गमावून 189 रन्स बनवले.

लिविंगस्टोन याने आपल्या खेळी मध्ये 27 चेंडूंमध्ये 64 रंसची खेळी केली.

शिखर धवन यांनी सुद्धा अतिशय चांगले योगदान देताना 35 runs बनवले.

राशिद खान याने गुजरात टायटन्स कडून चांगली बॉलिंग करताना तीन विकेट मिळवल्या.

शुभमन गिल याने अकरा चौके आणि एक सिक्सच्या मदतीने 59 बॉल्स मध्ये 96 रणांची खूप छान केली.

राहुल तेवतीया आणि शुभमन गिल या विजयाचे शिल्पकार ठरले

PBKS vs GT सामन्यासंबंधी  तसेच IPL च्या अन्य सामन्यासंबंधी रोचक माहितीसाठी येथे CLICK करा.